Ads Area

PMC Clerk Typist Exam 2022 Free Mock Test 06 || PMC Bharti 2022 Free Test Series 06

पुणे महानगरपालिका भरती 2022 ऑनलाइन टेस्ट-No.6 या टेस्ट मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. पुणे महानगरपालिका भरती : मित्रांनो मागील वर्षीचा पुणे महानगरपालिका भरती प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका PMC JE Recruitment 2022 Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या PMC JE Recruitment 2022  ला अगदी असेच प्रश्न येतील !



1➤ यंग बंगाल आंदोलनाचे जनक असे कोणाला संबोधले जाते?

2➤ कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण ?

3➤ शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय?

4➤ बंगाली भाषेत छापले गेलेले पहिले साप्ताहिक कोणते?

5➤ महात्मा गांधीच्या तत्व – ज्ञानाचा आदर करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने २ ऑक्टोबर हा महात्मा गांधीचा जन्मदिन आंतरराष्ट्रीय …………दिन म्हणून घोषित केला आहे.

6➤ १४ नोव्हेंबर यांचा जन्मदिन आहे.

7➤ सर्वाधिक स्त्री – पुरुष प्रमाण प्रतिकूल असलेले राज्य कोणते?

8➤ तामिळनाडूच्या पहिल्या पोलीस महासंचालक पदी निवड झालेली महिला __

9➤ ग्रेट बॅरियर रीफ’ कोणत्या महाव्दीपाच्च्या जवळ आहे?

10➤ ‘सागरमाथा कोणत्या जागतिक कीर्तीच्या पर्वत शिखरास म्हटले जाते?

11➤ रक्तातील तांबड्या पेशींच्या नाश कोणत्या रोगाची लक्षणे आहेत?

12➤ मानवी शरीरात सर्वाधिक प्रमाणात सापडणारे खनिज कोणते?

13➤ थायमीन म्हणजे कोणते जीवनसत्व असते?

14➤ ग्लुकोज कोणत्या स्वरुपात असते?

15➤ व्दिदल वनस्पतीच्या मुळावर असलेल्या गाठीत कोणते जीवाणू असतात?

16➤ घर्षणामुळे पदार्थास मिळणारी उर्जा विद्युत असते तिला काय म्हणतात?

17➤ लोहचुंबकीय क्षेत्र मोजण्याच्या उपकरणाचे नाव काय आहे?

18➤ विमानाच्या इंजिनात कोणत्या इंधनाचा वापर करतात?

19➤ मेट्रॉलॉंजी कशाचा अभ्यास करणारे शस्त्र आहे?

20➤ विसंगती वर्गीकरण करणे.

21➤ पुढील संख्यामालिका पूर्ण करा. ५ , ९, १३, १७, ?

22➤ १०० मीटर लांबी असणारी एक आगगाडी ३० किमी/ तास वेगाने धावत आहे. प्लॅटफॉर्म एका व्यक्तीस पार करायला तिला किती वेळ लागेल?

23➤ जर GOLD ला IQNF असे लिहिले, तर त्याच सांकेतिक भाषेत WIND ला कसे लिहाल?

24➤ संगणकाला विजेचा पुरवठा एकसारखा व्हावा, याकरिता खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात?

25➤ ‘कल्क्यूलेटर’ चा शोध कधी लागला?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area