नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १२२ जागा
कक्ष अधिकारी/ कक्ष अधिकारी (खरेदी)/ अधीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, सहाय्यक लेखापाल, सांख्यिकी सहायक, वरिष्ठ सहायक, विद्युत पर्यवेक्षक, छायाचित्रकार, वरिष्ठ लिपिक/ डेटा एन्ट्री ऑपरेटर, लघुटंकलेखक, आर्टिस्ट कम ऑडिओ/ व्हिडिओ एक्स्पर्ट, लिपिक कम टंकलेखक/ डेटा एन्ट्री ऑपरेटर/ रोखपाल/ भांडापाल, विजतंत्री, वाहनचालक आणि शिपाई पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ सप्टेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!