Ads Area

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ४३३ जागा

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४३३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४३३ जागा
वैद्यकीय अधिकारी, सहायक संचालक आणि भाषा संचालक  पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २५ जुलै २०२२ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

जाहिरात (३) पाहा

जाहिरात (४) पाहा

जाहिरात (५) पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area