land purchase जर आपल्याला नवीन शेतजमीन घ्यायची असेल तर तर काही गोष्टी तपासणे आवश्यक आहे. आता पाहिले तर शेत जमीन मध्ये पीक येणारे कमी असले buy land in village तरी पण शेत जमीन विकत घेणार भरपूर आहेत. त्यामुळे काहींची फसवणूक होऊ नाही त्यासाठी या गोष्टी लक्षात असणे गरजेचे राहील.
शेत जमीन घेताना फसवणूक होऊ नये त्यासाठी खाली पहा
जमीन बिनशेती असेल तर त्यामध्ये जमिनीपर्यंतचा नकाशा मध्ये रस्ता दाखवला जात असतो. buy land in village जमिनी मधील रस्ता एकत्र असेल तर संबंधित शेतकऱ्याची त्यांची हरकत नसल्याची खात्री करून घेणे.
शेत जमीन घेताना फसवणूक होऊ नये त्यासाठी खाली पहा
buy land in village शासनाने त्या जमिनीसाठी कोणतेही आरक्षण केलेले नसावे सांगायचं झालं तर निळा पट्टा, पिवळा पट्टा इत्यादी नसल्याची चांगली खात्री करून घेणे गरजेचे राहील. land purchase
• सातबारा उताऱ्यावर जमीन मालकाचे नाव बरोबर आहे का ते बघून घेणे.
जर तुम्ही जमिनीवर घेत आहात त्या जमिनीवर जुना वारसदार यांची नावे असल्यास काढून घेणे आवश्यक राहील.
शेत जमीन घेताना फसवणूक होऊ नये त्यासाठी खाली पहा
न्यायालयामध्ये त्या शेत जमिनी विषयी काही खटला चालू असेल तर ते बघून घेणे तो खटला संपला आहे की चालू आहे.land purchase
शेत जमीन घेताना फसवणूक होऊ नये त्यासाठी खाली पहा
काही काळानंतर आपण खरेदी केलेला शेत जमिनीचा नकाशा उतारे आपल्या नावावर झालेले आहेत का नाही ते पाहणे.land purchase

