Bamboo planting नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत की बांबू लागवडीसाठी अनुदान कसे मिळणार आहे त्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात या लेखांमध्ये संपूर्ण माहिती दिलेले आहे.
सरकारी योजना: बांबूला मोठी मागणी आहे.या पासून कापड,प्लायवूड, कागद, इथिनाल, बायोगॅस, बायो डिझेल,असे अनेक उपयोग साठी या बाबू ची मागणी आहे. लागवड पासून चवथ्या वर्षांपासून कटाई करता येते. जवळ पास 70 वर्ष हे पीक एकदा लागवड झाली की घेता येते.
ओला बाबू तीन हजार रुपये टनाने कंपनी घेतात. एक एकर मध्ये 1200 झाडे 4 बाय 8 मध्ये बसतात.या बांबू चे मधात निलगिरीची झाडे ही लावणार आहेत. म्हणजेच एकदा लागवड झाली की 70 वर्ष उत्पादन घेता येते.बांबूला मोठी मागणी आहे.Bamboo planting
या योजनेसाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात
इथे क्लिक करून पहा बांबू लागवड अनुदान साठी कोणते कागदपत्रे लागतात
या पासून कापड,प्लायवूड, कागद, इथिनाल, बायोगॅस, बायो डिझेल,असे अनेक उपयोग साठी या बाबू ची मागणी आहे राज्यभरात नवीन बांबू लागवड योजना सुरू करण्यात आलेली आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ५०% ते ८०% अनुदा अध्यक्षन दिलं जाणार आहे. तर जाणून घेऊयात या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा, योजनेसाठी कोणती कागदपत्रे (Document) लागतात. तसेच अटी व शर्ती कोणत्या आहेत.
या योजनेसाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात या मध्ये सर्व माहिती दिलेली आहेBamboo planting
या योजनेसाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात
इथे क्लिक करून पहा बांबू लागवड अनुदान साठी कोणते कागदपत्रे लागतात