Ads Area

जलसंपदा विभाग भरती 2019 परीक्षा सराव प्रश्नसंच || WRD Exam Free Mock Test 01

 


1➤ 'झुंबड' या शब्दाला समानार्थी असणारा शब्द ओळखा.

1 point

2➤ खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

1 point

3➤ 'आपले घर सोडून न जाणारा' या शब्दसमूहाशी नाते सांगणारा शब्द कोणता?

1 point

4➤ 'तो अभ्यास करीत असेल.' या वाक्यातील काळ ओळखा.

1 point

5➤ 'जर उद्या वेळ असेल तर मी तुला शिकवीन' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

1 point

6➤ 'राजवाडा' या शब्दाचा समास ओळखा.

1 point

7➤ 'डोंगर कोसळणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?

1 point

8➤ 'दररोज स्वच्छ कपडे घालावे.' या वाक्यातील विशेषण ओळखा.

1 point

9➤ 'आधीच उल्हास, त्यात ....... मास' ही म्हण पूर्ण करणारा शब्द निवडा.

1 point

10➤ 'मूर्तिपूजक' या शब्दाच्या विरुद्ध शब्द कोणता?

1 point

You Got

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area