Ads Area

land record ; आपल्या घरी बसल्या बसल्या जमिनीचा फेरफार उतारा कसा पाहता येणार जाणून घेऊ माहिती

land record नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत की घरबसल्या जमिनीचा फेरफार उतारा कसा पाहिला जातो त्यासाठी काय करावे लागेल.

खेडेगावांमध्ये किंवा गाव पातळी मध्ये गाव नमुना – 6 म्हणजेच फेरफार अत्यंत महत्त्वाचा(very important) मानलेला आहे.

land record तसं पाहिलं तर गावाकडे जास्तीत जास्त चर्चा ही फेरफार ची होत असते म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे जमिनी बद्दल असलेले जे अधिकार असतात त्या अधिकारा बद्दलजर अभिलेखात काही बदल झाले तर त्या झालेल्या बदलाची नोंद फेरफारत ठेवली जाते.

फेरफार मध्ये आपल्या वारस नोंदी किंवा जमीन खरेदी विक्री किंवा अशा बदलांची सविस्तर माहिती दिलेली असते.

जमिनीचा फेरफार उतारा,नमुना अर्ज,किती रक्कम भरावी लागेल अशी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील क्लिक वर क्लिक करून पाहा

इथे क्लिक करून पाहा जमिनीचा फेरफार उतारा,नमुना अर्ज,किती रक्कम भरावी लागेल

या माहितीचा वापर करून आपण झालेले बदल पाहू शकतो.

पहिल्या काळात जर आपल्याला फेरफार नोंदीची माहिती घ्यायची असेल तर आपल्याला बाहेरआपल्याला घरबसल्या माहिती ऑनलाइन (online information)पाहता येणार आहे.

ही माहिती ‘आपली चावडी ‘ही प्रणाली विकसित महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने केलेली आहे त्यामुळे आपण आता फेरफार नोंदणी ऑनलाइन (online) पाहणार आहोत.

जमिनीचा फेरफार उतारा,नमुना अर्ज,किती रक्कम भरावी लागेल अशी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील क्लिक वर क्लिक करून पाहा

इथे क्लिक करून पाहा

या फेरफार नोंदीच्या माहितीमध्ये तीन प्रकारच्या सुविधा आहेत खालील प्रमाणे पाहणार आहोत…

१) फेरफार नोंदीच्या माहिती मधील पहिली सुविधा (1st option )म्हणजे त्यामध्ये एक नोटीस असते या नोटीस मध्ये एक रकाना असतो आणि त्या रकान्यात नागरिक हे फेरफार ची नोटीस पाहू शकतात ही माहिती आता नुकतीच पहिली आहे.

जमिनीचा फेरफार उतारा,नमुना अर्ज,किती रक्कम भरावी लागेल अशी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील क्लिक वर क्लिक करून पाहा

इथे क्लिक करून पाहा जमिनीचा फेरफार उतारा,नमुना अर्ज,किती रक्कम भरावी लागेल

२) त्यानंतर फेरफार नोंदी मधील दुसरी उपलब्ध (२nd option)सुविधा म्हणजे त्या फेरफार या स्थितीमध्ये फेरफाराची नोटीस वर कोणी काही हरकत घेतली आहे का किंवा तिचा तपशील दिलेला असतो आणि त्या हरकतीचा शेरा या सर्वांसाठी (पंधरा )१५दिवसांचा कालावधी दिलेला असतो या कालावधीमध्ये कोणी हरकत घेतली नसेल तर फेरफार नोंद प्रमाणित केली जाते. आणि मग ती सातबाऱ्यावर नोंदवली जाते.

जमिनीचा फेरफार उतारा,नमुना अर्ज,किती रक्कम भरावी लागेल अशी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील क्लिक वर क्लिक करून पाहा

👉इथे क्लिक करून पाहा जमिनीचा फेरफार उतारा,नमुना अर्ज,किती रक्कम भरावी लागेल 👈

यामध्ये तिसरा पर्याय (३rd option)म्हणजे जमिनीची मोजणी केली जाते त्या मोजणी ची नोटीस यात जमीन मोजणी कोणी केली आहे याची सुद्धा सविस्तर माहिती दिलेली असते.land record 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area