Crop loan: अजित पवार यांनी अर्थसंकल्पात सांगितल्याप्रमाणे या बँकेतून घेतलेले कर्ज हे माफ करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे.Crop loanसरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक मोठे निर्णय घेत आहे. त्यामधील हा एक मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायक आहे.
कित्तेक शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी त्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपले नाव आहे का पहावे लागणार आहे
मित्रांनो शेतकरी हा गरीब नागरिक आहे म्हणून ओळखला जातो. यामागील कारण असे आहे की शेतकरी हा सर्व निसर्गावर अवलंबून असतो. ज्यावेळेस निसर्ग शेतकऱ्यांची साथ देतो तेव्हा शेतकरी हा आपल्या शेतजमिनीत अनेक प्रकारचे पीक घेऊ शकतो आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत करू शकतो. परंतु सध्याच्या काळामध्ये निसर्ग हा खूपच शेतकऱ्यांचे हाल करत आहे.Crop loan
यामागील कारण असे आहे की, वृक्षतोड झाल्यामुळे निसर्गाचेही संतुलन बिघडले आहे यामुळे कधी पाऊस पडतो तर कधीही वारे सुटते आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्याने कोणते पीक घ्यावे हेच कळत नाही. यामुळे शेतकरी बंधू काही बँकांकडून कर्ज घेतात. परंतु निसर्गाने साथ दिल्यावर शेतकरी त्या बँकेचे कर्जफेड देखील करते. परंतु या दोन तीन वर्षांमध्ये निसर्गाचे संतुलन बिघडले आहे त्याचबरोबर कोरोना आणि लोकडाऊन मुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले.Crop loan
परंतु आत्ताच झालेल्या अर्थसंकलपात अजित पवार यांनी भूविकास बँकेकडून घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार अशी मोठी घोषणा केली आहे. यामुळे सर्वच शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत मिळणार आहे.Crop loan