Prices of iron: मित्रांनो, आपल्यालाही घर बांधायचे असेल तर ही योग्य वेळ म्हणावी लागेल. कारण वाढत्या दरामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आता एक मोठा दिलासा मिळणार आहे तो म्हणजे घर बांधकाम असो वा अन्य कोणतेही बांधकाम मजबुती साठी वापरले जाणारे मजबूत लोखंड आता स्वस्त झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.
लोखंडाच्या किमती प्रति टन मागे सात हजारांची घसरण झालेली दिसून येत आहे
महाराष्ट्रातील आजचे लोखंडाचे चालू भाव पाण्यासाठी
मागील काही दिवसांपूर्वी घर बांधण्याच्या सर्वच साहित्य मध्ये प्रचंड अशी वाढ झाली होती. मात्र आता ची वाढ पसरणी च्या स्वरूपात कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे आपण असे देखील म्हणू शकतो की घर बांधण्याची हीच योग्य संधी आहे.Prices Of Iron
लोखंडाचे भाव कमी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे सरकारने काही दिवसांपूर्वीच पोलाद वरील निर्यात शुल्क वाढवले आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात विकले जाणारे स्टील उत्पादकांच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे.
मित्रांनो महिन्यात सर्वात चांगल्या कॉलिटीच्या लोखंडाची किंमत ही प्रती टन 6 ते 7 हजार रुपये लोखंड स्वस्त झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. तसेच सध्या चांगल्या कॉलिटीच्या लोखंडाची किंमत ही 7000 प्रती टन किंमत घसरलेले आहे.Prices Of Iron
महाराष्ट्रातील आजचे लोखंडाचे चालू भाव पाण्यासाठी