Thibak sinchan anudan Yojana : ठिबक सिंचन खरेदी करण्यासाठी मिळणार 80 टक्के अनुदान तात्काळ आपला अर्ज करा
नमस्कार शेतकरी मित्रांनो; ही बातमी आपल्या सर्वांसाठीच अतिशय लाभदायक आणि उपयुक्त आहे. या योजनेमुळे आपल्याला शासनाकडून 80 टक्क्यांवर ठिबक सिंचन शासनाकडून मिळणार आहे.Thibak sinchan anudan Yojana
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज कोठे करायचा व कसा करायचा याची संपूर्ण माहिती दिलेली आहे
या योजनेअंतर्गत शासन 200 कोटी रुपये निधी वितरीत करण्यात आलेला आहे. परंतु या योजनेकरिता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. आम्ही ऑनलाईन अर्ज करण्याची खाली दिलेली आहे. त्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही व्यवस्थित रित्या ऑनलाइन अर्ज भरावा.
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज कोठे करायचा व कसा करायचा याची संपूर्ण माहिती दिलेली आहे
सूक्ष्म सिंचनाखालील शेती क्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनाने ठिबक, सिंचन तुषार सिंचन करीता आता सर्व शेतकऱ्यांना 80 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.Thibak sinchan anudan Yojana
ठिबक तुषार सिंचन या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा