PCMC Recruitment 2021 Details
PCMC Bharti 2021: PCMC Recruitment 2021 Latest Official Advertisement is published Now. As per these New notifications, the recruitment process is already started now. There are a total of 131 Vacancies available under this Bharti process. Further details are as follows:-
"पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) अंतर्गत क्ष किरण शास्त्रज्ञ, टी. बी. & चेस्ट फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सांख्यिकी सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, एएनएम पदांच्या एकूण 131 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे."
पदाचे नाव – क्ष किरण शास्त्रज्ञ, टी. बी. & चेस्ट फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स, सांख्यिकी सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, एएनएम
पद संख्या – 131 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड
अर्ज शुल्क –
मागास / अनाथ प्रवर्गासाठी – रु. 150/-
अमागास/ खुल्या प्रवर्गासाठी – रु. 300/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तरीख – 11 डिसेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा :- View Notification