Ads Area

Bhumi abhilekh Exam Free Mock Test 05



1➤ वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणार विकारी शब्द म्हणजे ?

2➤ एका माळेचे मणी या म्हणीचे अर्थ ?

3➤ “अमितने आंबा खाल्ला असेल” – हे वाक्य कसले उदाहरण आहे?

4➤ यमक, अनुप्रास, उपमा हे कसले प्रकार आहेत ?

5➤ जसे वीटांचा ढिग, तसे वेलींच: ?

6➤ कोसला हे ग्रंथ कोणी लिहिले आहे ?

7➤ “लेखक” या शब्दाचे अनेकवचन काय ?

8➤ “कुसुमाग्रज” हे कोणाचे टोपण नाव आहे ?

9➤ ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण ?

10➤ तुमच्यापैकी कोण धडा वाचणार ? या वाक्यात प्रश्नार्थक सर्वनाम कोणता ?

11➤ मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली. या वाक्यात उभयान्वयी अव्यय कोणता ?

12➤ बाप रे। तो पाहा वाघ बाप रे हे कुठले अव्यय आहे ?

13➤ अर्जुना पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी सम्बंधित आहे ?

14➤ अशुद्ध शब्द कोणता ?

15➤ जर A च उत्पन्न B च्या उत्पन्नापेक्षा १२ टक्याने जास्त आहे, तर B च उत्पन्न A च्या उत्पन्नापेक्षा किती टक्याने कमी आहे ?

16➤ २, १, १/२, १/४, ?

17➤ जर २ ( x – १) + २ ( x + १) = ३२०, x = ?

18➤ एका चौरस ची परिमिति २४ आहे. तर त्या चौरस च क्षेत्रफळ किती ?

19➤ ABD EFH IJL MNP QRT?

20➤ जर a : b = १ : २, b : c = ३ :२, c : d= १ : ३. तर a : b : c : d = ?

21➤ जर आज सोमवार आहे तर ६१ वा दिवस कोणता ?

22➤ १८.८३४ + ८१८.३४ – ? = ६१८.४३

23➤ इशा च वय १३ वर्ष आहे. तीचि आई तिच्या वडीलांपेक्षा ३ वर्षाने लहान आहे व इशा पेक्षा २४ वर्षाने मोठी आहे. तर वडीलांच वय किती?

24➤ जर x ≥ २५, y ≤ ४०, तर खालीलपैकी कोणता नेहमी सत्य असेल

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area