Ads Area

Bhumiabhilekh Exam Free Mock Test 04 || भूमिअभिलेख परीक्षा सराव प्रश्नसंच


 

1➤ एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत. गावात एकूण 40 टक्के निरक्षर असतील तर साक्षर यांची संख्या किती?

2➤ राम, कृष्ण आणि हरी यांच्या वयाची वेरीज पाच वर्षांपूर्वी तीस वर्षे होती. आणखी पाच वर्षानंतर ही बेरीज किती वर्षे होईल?

3➤ एक घड्याळ दर तासाता दोन मिनिटे पुढे जाते. मंगळवारी सकाळी आठ वाजता बरोवर तावलेल्या घड्याळात त्याच आठवड्यातील गुरुवारी सकाळी आठ वाजता कोणती वेळ दाखवती जाईल?

4➤ माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता. तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनतून तीन वेळा वळाता व नंतर डावीकडे चार वेळा बळाता तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

5➤ एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे त्याचे तोंड पश्चिमेस आहे त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल?

6➤ परस्परविरुद्ध दिशा दर्शवणारी जोड़ी कोणती?

7➤ गीताने फोटोतीत व्यक्ती कडे बोट दाखवून म्हटले की पाचा मुलगा माझा नवरा आहे. फोटोतील व्यक्ती गीताची कोण?

8➤ शिल्पा मनीषाला म्हणाती की माझी आजी तुझ्या नवऱ्याची आई आहे मनीषाचे शिल्पाशी नाते काय?

9➤ मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकांकडे सहावा येतो तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत?

10➤ एका मोठ्या पेटीत सहा पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी तीन पेटवा आहेत तर एकूण पेट्या किती ?

11➤ एका बुद्धिवळ स्पर्धेत 20 स्पर्धक होते. त्या स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत त्या स्पर्धेतीत पहिल्या दोन फेन्या मध्ये एकूण किती खेळाद्र बाद होतीत?

12➤ दोरीचे सात तुकडे एकत्र बांधून एक वर्तुळाकृती तयार करावयाची आहे. ती तयार करण्यासाठी किती गाठी मारावे लागतील

13➤ मेंढ्या आणि मेंढपाळाच्या एका गटामध्ये एकूण पायाची संख्या ही टोक्याच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 16 ने अधिक आहे तर गटात गेट्यांची संख्या किती?

14➤ साडेतीन वाजता, तास काटा व मिनिट काटा यांच्या किती अंशावा कोण असेल?

15➤ 26 जानेवारी 2002 साती शनिवार असेत तर 26 जानेवारी 2004 साठी कोणता वार येईल?

16➤ 31 ऑक्टोबर रोजी गुरुवार येतो तर त्याच वर्षातीत 30 सप्टेंबर ला कोणता वार येईल:

17➤ जर शिक्षक दिन गुरुवारी आता असेल तर त्याच वर्षी ची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल?

18➤ प्रखर ता जसे सौम्य, तसे कर्कश ला काय?

19➤ 4, 9, 16, 25, …?

20➤ खेळाडूंचा संघ, तसा साधूंचा काय…?

21➤ एका सांकेतिक भाषेत STAGE हा शब्द EGATS असा लिहितात तर त्याच भाषेत TIGER हा शब्द कसा लिहाल ?

22➤ पुढील वर्ण मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातीत योग्य उत्तर निवडा J, M, P, S,?

23➤ प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातीत योग्य उत्तर निवडा A, E, I, ?

24➤ 6 से 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या पैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती

25➤ काश’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area