Ads Area

MHADA EXAM FREE MOCK TEST 63



1➤ 'लेट मी से ईट नाऊ’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

2➤ त्याने आता घरी जावे या विधानातील कर्म ओळखा.

3➤ 2021 मध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरात मरविण्यात आलेला होता ?

4➤ तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते ?

5➤ 5 आंबे 125 ला मिळतात तर 9 आंबे कितीला मिळतील?

6➤ खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही ?

7➤ रामरावानी एक गाय एक म्हैस व एक बैल एकूण रुपये रुपये 85000 ला खरेदी केले. गाय, म्हैस व बैल यांच्या किंमतीचे प्रमाण 4:8 : 5 असेल, तर बैलाची किंमत किती ?

8➤ 20/23 + 21/23 + 19/23 + ? = 3 तर ? च्या जागी कोणती संख्या येईल ?

9➤ CAT = 24, DOG = 26, तर RAT = ?

10➤ 5⁻³⁽ᵐ⁻⁴⁾ / 5⁸ = 1 तर m = ?

11➤ 1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता तर त्या वर्षीचा स्वतंत्रता दिवस कोणत्या दिवशी येईल ?

12➤ पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.

13➤ क्योटो करार हा ——— शी संबंधित आहे.

14➤ एका व्यापाऱ्याने रु. 520 च्या किंमतीवर 15% सूट दिल्यास ती वस्तू किती रु. किंमतीला पडेल ?

15➤ ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे ?

16➤ अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजैव प्रक्रियेला ———– असे म्हणतात.

17➤ 50 पैशांची 36 नाणी घेवून त्या रक्कमेत 2 रुपयांची किसी नाणी येतील ?

18➤ शिवडी न्हावाशेवा हा सागरी पुल हा कोणत्या दोन शहरांना जोडतो ?

19➤ इंडियन प्रिमीअर लिग 2020 चे विजेतेपद कोणी जिंकले ?

20➤ 'लवकर’ या शब्दाची जात ओळखा.

21➤ भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोणते ?

22➤ दोनशब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात ?

23➤ 'हापुस’ हा शब्द कोणत्या भाषेतुन मराठीत आला

24➤ मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात ?

25➤ एक पाण्याची टाकी एका नळाने 18 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 6 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती तासात रिकामी होईल ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area