Ads Area

Bhumiabhilekh Exam Expected Question Free Mock Test 09


 

1➤ 'भाषा’ हा शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून आलेला आहे ?

2➤ ‘नर’ या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता ?

3➤ मी मुंबईला जाईन’ वाक्यामधील काळ ओळखा ?

4➤ महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे?

5➤ पावणेतेरा लिटर म्हणजे किती मिली?

6➤ खालील उदाहरणांमध्ये @ = 6 असेल तर O = किती? @ O O @ + O @ @ O ——————– 1 1 1 1 0

7➤ सतरा हजार + सतराशे + सतरा = किती?

8➤ खालीलपैकी गटात न बसणारा अक्षर समुह ओळखा.

9➤ खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.

10➤ गटात न बसणारा ओळखा. AN, AS, IN, IF, IS, UN, US

11➤ मलमलचे कापड ह आंबाडीच्या कुठल्या प्रकारच्या ऊतीपासून बनवतात ?

12➤ —— हे अतिशय लवचिक व मजबूत असतात, तर —– हे कमी लवचिक परंतु मजबूत असतात.

13➤ कोन्ड्रीन या प्रकारचा अर्धस्थायू पदार्थ कशामध्ये आढळतो?

14➤ विषाणू हा शब्द सर्वात आधी ——– यांनी वापरला.

15➤ पुढील शृंखला पूर्ण करा ? a_dcad_c_dd_

16➤ लयबद्धता ओळखा. aa_bbb_ccd_d_ee

17➤ पुढील आकृतीत किती कोन तयार झाले आहेत?

18➤ समोरील आकृतीचे क्षेत्रफळ किती ?

19➤ खालीलपैकी कोणता अशुद्ध शब्द आहे?

20➤ स्तुती या शब्दाला विरुधार्थी शब्द कोणता?

21➤ मानवी पेशी मध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात

22➤ एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट ?

23➤ एका रांगेत उदयचा नंबर दोन्ही बाजूकडून 16 वा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?

24➤ ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते ?

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area