Ads Area

MHADA EXAM EXPECTED QUESTION FREE MOCK TEST 64



1➤ 35 च्या पुढील 15 वी सम संख्या कोणती ?

2➤ भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिसून येते ?

3➤ राज्य आणिबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करु शकतो ?

4➤ या वर्तुळात जीवांची संख्या किती आहे?

5➤ दिलेल्या आकृतीबंधात ? च्या जागी कोणती संख्या येईल ? 1, 4, 9, ?, 25

6➤ ९४२३८ या संख्येचे वाचन कोणते?

7➤ १२१, १६९, १९६, २५६, १७८ मधील साम्य नसणारी संख्या कोणती ?

8➤ भिन्न संख्या ओळखा? ०९, १०, १६, ३६, ८१

9➤ खालील संख्यामालिकेत न बसणारे पद ओळखा. 80, 16, 4, 4/2, 2/4, 2/3

10➤ ऑस्ट्रेलियामध्ये घटनादुरुस्तीसाठी ………………. हा मार्ग वापरला जातो.

11➤ विधानपरिषदेवर ………….. सभासद शिक्षक मतदार संघातून निवडलेले जातात.

12➤ भारतीय राज्य घटनेनुसार जम्मू-काश्मीर राज्याच्या विधानसभेची मुदत किती असते ?

13➤ इंडीयन पिनल कोड (भारतीय दंड विधान संहिता) कोणत्या वर्षी संमत करण्यात आले ?

14➤ प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. AZ, GT, MN, ?, YB

15➤ कोटापेक्सी नामक सक्रीय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे ?

16➤ अनातोलिया चे पठार कोणत्या देशात आहे ?

17➤ जुलू जमात कोठे आढळते?

18➤ 73 व्या घटनादुरुस्तीनुसार राज्य वित्त आयोगाची रतूद संविधानाच्या कलम 243 (I) मध्ये करण्यात आली आहे. प्रत्येकी किती वर्षांनी राज्यपाल वित्त आयोगाची नेमणूक करतात ?

19➤ शकुन या शब्दाला विरुधार्थी शब्द कोणता ?

20➤ संहार या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे?

21➤ जिंकू किंवा मरू, भारताचे शत्रु सोबत युद्ध करू’ या वाक्यामध्ये कोणता रस आहे?

22➤ रिझर्व बँकेने सन 1970 साली यांच्या अध्यक्षतेखाली विभेदीत व्याज दराचा विचार करण्यासाठी एक समिती नेमली होती.

23➤ भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरुपी किमान किती रुपयाचा सुवर्णसाठा ठेवणे आवश्यक आहे ?

24➤ भारतात मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेची शिफारस कोणी केली नव्हती ?

25➤ महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील धुळे जिल्ह्याला लागून असलेली व नर्मदा नदीने सीमीत केलेली सीमा किती कि.मी. आहे

Your score is

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area