Mahavitaran Ahmednagar Bharti 2022 :महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अहमदनगर येथे लाईनमन, संगणक परिचालक पदाच्या एकूण 320 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करीता नोकरी ठिकाण अहमदनगर आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 30 डिसेंबर 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2022 आहे.
एकूण जागा : 320
पदाचे नाव: लाईनमन, संगणक परिचालक
शैक्षणिक पात्रता: 10th + ITI (Refer PDF)
वयाची अट: 18 ते 30 वर्षे
नोकरी ठिकाण: अहमदनगर
अर्ज पद्धती :ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 30 डिसेंबर 2021
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:05 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in
जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा :- पाहा
ऑनलाईन अर्ज करा :- क्लिक करा
Las Vegas Casino & Hotel Review and 2021 Bonus Code
ReplyDeleteA $50 구미 출장샵 free 양산 출장샵 casino chip is a $25 no deposit 고양 출장마사지 bonus. The bonus code is STARBONUS. The 보령 출장안마 bonus code 남양주 출장안마 MAXBONUS gives you $10 free casino chip