Ads Area

Bhumiabhilekh Exam Free Mock Test Series 101➤ 65 विद्याथ्र्यांच्या सहलीसाठी एकूण खर्च 7800/- रुपये आहे. तर 90 विद्यार्थ्याच्या सहलीसाठी एकूण किती खर्च येईल ?

2➤ 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्षे असून त्यांच्या वयांचे गुणोत्र 2:3:7 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती ?

3➤ 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के ?

4➤ माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. नंतर डावीकडे वळून मी 10 मीटर गेलो, नंतर उजवीकडे वळून 5 मीटर गेलो, नंतर 5 मीटर दक्षीणेकडे गेलो, नंतर तेथून 5 मीटर पश्चिमेकडे गेलो तर मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे ?

5➤ जर P हा M चा भाऊ आहे, Q हा M चा मुलगा आहे. P ची मुलगी R हिये T शी लग्न झालेले आहे. M आणि S या बहिणी आहेत, तर 5 थे Q शी नातेसंबंध काय असेल ?

6➤ C ही A ची एकूलती एक नणंद आहे. C ही B ची आत्या आहे, D हा C चा एकूलता एक भाऊ आहे, तर A ही D ची कोण ?

7➤ खालील श्रेणीमध्ये प्ररिन्चन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? 5040, 720, 120, 24, 7, 2, 1

8➤ 58, 75, 94, 115, ?

9➤ 0, 4, 18, ?, 100, 180, 294

10➤ पुढील अक्षर क्रमीकेमध्ये प्रश्चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा ? AZ, DW, GT, JQ, ?

11➤ “भाऊला थोडेफार लागले आहे. बाकी सर्व खुशाल.” या वाक्यातील अधोरेखीत उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा?

12➤ पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा? “श्रावणीला थंडी वाजते”

13➤ “मुले शाळेत गेली” हे वावर खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?

14➤ “ती रडली, समुद्रच्या समुद्र” या रचनेतील अलंकार ओळखा?

15➤ खालील वास्यातील उपमान सांगा ? “सुशीला गोगलगायीसारखी हळूहळू चालत होती”

16➤ 280 चे 2 : 3 प्रमाणात विभाजन केल्यास लहान संख्या कोणती ?

17➤ जर X/Y = 7/5 तर (X+Y) / (X-Y) ची किंमत किती?

18➤ खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्त्र 3:7 आहे जर टेबलाची किंमती 441 रुपये आहे ती युधीची किंमत किती ?

19➤ 12 % दराने 850 रुपयांचे 408 रुपये सरळव्याज येण्यास किती वर्ष लागतील ?

20➤ राजेंद्रला गणित विषयाच्या चाचणी परिक्षेत अनुक्रमे 58, 34, 63, 85 असे गुण मिळाले तर त्याचे चाचणी परिक्षेतील सरासरी गुण किती ?.

21➤ तीन संख्यांची सरासरी 150 आहे. त्या सर्व संख्यांची दुष्प्ट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती ?

22➤ लिंबु हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो ?

23➤ आडगाव हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?

24➤ खालीलपैकी शुध्दलेखन अनुषंगाने शुध्द शब्द ओळखा ?

25➤ उंटांचा ———— असतो ?

Your score is

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. Borgata Hotel Casino & Spa - Mapyro
    Search for "Borgata Hotel Casino & Spa" on Mapyro. 경상남도 출장안마 In 양산 출장마사지 the summer of 군산 출장안마 2016, the casino was named one of the 거제 출장마사지 Best Casino 김천 출장샵 in the World.

    ReplyDelete

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area