Ads Area

Bhumiabhilekh Clerk And Surveyor Exam Free Mock Test 08



1➤ खालील शब्दांपैकी ‘अरण्य’ या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?

2➤ संजय शाळेत आला नाही. या वाक्याचा प्रयोग ओळखा ?

3➤ ‘आमरण’ या शब्दाचा समास कोणता ?

4➤ खालील वाक्यातील शब्दाची विभक्ती ओळखा ? वाक्य : राजूने पुस्तक कोठे ठेवले ?

5➤ 'जानकीश’ या शब्दाची संधी करा ?

6➤ एका रांगेत इशिकाचा डावीकडून 9 वा व उजवीकडून 5 वा क्रमांक लागतो तर रांगेत किती मुली आहेत ?

7➤ वृक्षांच्या एका रांगेत एक वृक्ष दोन्ही बाजुंकडून पाचवा आहे, तर त्या रांगेत कितीवृक्ष आहेत?

8➤ जर 49 विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये सचिनचा समोरून 18 वा क्रमांक असेल, तर सचिनचा शेवटून कितवा क्रमांक आहे ?

9➤ एका पुरुषाच्या फोटोकडे बोट दाखवत. एक स्त्री म्हणाली तो माझ्या आईच्या वडिलांचा एकमेव मुलगा आहे. तर ती स्त्री त्या व्यक्तीशी कोणत्या नात्याने संबंधित असेल.

10➤ मनोहर हा सुमतीच्या मुलाचा काका आहे, तर मनोहरचे सुमतीशी असलेले नाते कोणते?

11➤ 22, 36 आणि 66 यांनी नि:शेष भाग जाणारा सर्वांत लहान पूर्ण वर्ग निवडा.

12➤ दोन संख्यामधील फरक 16 असून त्यांचा लसावी 280 आहे. तर त्या संख्येपैकी लहान संख्या कोणती.

13➤ 70 व 105 चा लसावि 210 आहे तर मसावि किती?

14➤ विराट कोहलीच्या पहिल्या चार कसोटी सामन्यात धावांची सरासरी ४२ आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याला जर आपली सरासरी ५० करावयाची असल्यास, पाचव्या कसोटीत त्याला किती धावा कराय्या लागतील?

15➤ १६ मुलांच्या वयाची सरासरी १६ वर्षे असून त्यात शिक्षकाचे वय मिळविले तर सरासरी १७ होते. तर शिक्षकाचे वय किती वर्षे?

16➤ नरसिंहम समिती कशासाठी प्रसिद्ध आहे?

17➤ इ.स. 1975 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेने खालीलपैकी कोणत्या नावाने घोषीत केले ?

18➤ ‘लीड बैंक’ योजनेअंतर्गत लीड बँकेत खालीलपैकी कोणाला दत्तक घेण्याचे सांगण्यात आले ?

19➤ संविधान सभेचे हंगामी / तात्पुरते अध्यक्ष कोण होते ?

20➤ 11 डिसेंबर 1946 ला संविधान सभेचे अध्यक्ष म्हणुन कोणाची निवड करण्यात आली ?

21➤ बॅरोमिटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात ?

22➤ डी.एन.एस (DNA) म्हणजे काय ?

23➤ प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस काय म्हणतात ?

24➤ भारतात शिलालेखांचा सर्वात जास्त संग्रह कोठे केलेला आहे?

25➤ सन 1859 मध्ये चार्लस् डावनने ………………. या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला.

Your score is

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area