Ads Area

MHADA Exam 100 Question Free Mock Test 56



1➤ ‘अभियोग’ या शब्दाचा पर्याय शब्द ……………

2➤ Strike while the iron is hot. Find appropriate meaning.

3➤ ‘झोपला’ या शब्दची खालील पर्यायातून जात ओळखा.

4➤ Choose the word of phase nearest in meaning to the key word. Daunt :

5➤ ‘गोविंदा इंग्रजीत कच्चा आहे.’ अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शोधा.

6➤ खालीलपैकी कोणत्या गटात दिलेली सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील आहेत?

7➤ Choose the correct Antonym – Eternal.

8➤ ‘मी राज्याचा मुख्यमंत्री झालो तरी!’ दिलेल्या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रुपांतर करा.

9➤ पुढील संधीविग्रह करा: हातून

10➤ Hardly had I …….. the tiger, when I started running.

11➤ राष्ट्रासभेच्या १९०५ च्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्षपद …………. यांनी भूषविले होते.

12➤ ‘ग्रॅन्ड ट्रक’ हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो?

13➤ Mohan is my ………….. brother, Choose correct form of Adjective.

14➤ खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

15➤ This was the reason …………… he could not complete his work.

16➤ Which one of the following is not a plural noun?

17➤ खालीलपैकी ………… या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून गणले जाते.

18➤ परळी औष्णिक विद्युत्केंद्र ……….. जिल्हात आहे.

19➤ Choose the word of phase nearest in meaning to the key word. Catastrophe :

20➤ Fill in the blanks. Is wish I…………….. how to play violin.

21➤ Choose the word of phase nearest in meaning to the key word. Pristine :

22➤ Choose the correct alternative to change the voice. People have seen wolves in the streets.

23➤ Give below are words followed by four explanatory expressions. Choose the expressions that explains the given word correctly. Apartheid :

24➤ Choose the correct alternative from those given below.

25➤ Mitigate, what is the meaning to give word?

26➤ Choose the word of phase nearest in meaning to the key word. Aien :

27➤ ‘काही पशीच उडू शकतात’ या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचे उपप्रकार सांगा.

28➤ Choose the correct spelling.

29➤ The Plural of half is ……………..

30➤ Pick out the wrong adjective.

31➤ खालील शब्दातील संबंधी सर्वनाम ओळखा.

32➤ अधोरेखित शब्दाची जात ओढखा. ‘ माणसाच्या अंगी नम्रता असावी.

33➤ Out of the given alternatives, choose the word which most closely fits each definition. That which cannot be seen through.

34➤ Out of the given alternatives, choose the word which most closely fits each definition. Strong dislike between two persons.

35➤ भारतीय घटनेच्या ……… व्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे.

36➤ Choose the word of phase nearest in meaning to the key word. Hackneyed :

37➤ जेथे इ.स.१२९० मध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली ते प्रवरेकाठी वसलेले अहमदनगर जिल्हातील ठीकाण ………… हे होय.

38➤ I……….Meenu since Monday.

39➤ सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाल ……… वर्षे असतो.

40➤ In the each of groups of words given below one word spelt wrongly. Choose the word.

41➤ ‘मतैक्य’ या संधीचा खालीलपैकी योग्य विग्रह कोणता?

42➤ Choose the correct meaning – Bread and butter.

43➤ ‘दुरात्मा’ शब्दचा संधी ज्या नियमानुसार झाला आहे, त्याच नियमाने ज्या शब्दाची संधी झाली आहे तो शब्द शोधा.

44➤ खालील वाक्यातील आत्मवाचक सर्वनाम ओळखा.

45➤ मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रीमंडळ………….. जबाबदार असते.

46➤ ‘हि पाहा बस आली.’ या वाक्यातील काळ कोणता?

47➤ पेशवा नानासाहेब यांचा सेनापती ………….. याने १८७५ च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली?

48➤ Choose the correct spelling.

49➤ I do not have ……….. money.

50➤ भारतीय घटनेच्या अनुच्छेद ३१२ अनुसार भारतात किती अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आल्या आहेत.

51➤ Out of the given alternatives, choose the word which most closely fits each definition.Giving up ones authority or throne.

52➤ राज्यसभेचे पहिले अध्यक्षम्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल?

53➤ France is ………………. European country.

54➤ ‘पुरस्कार’ शब्दचा संधी ज्या नियमानुसार झाला आहे, त्याच नियमाने ज्या शब्दाची संधी झाली आहे तो शब्द शोधा.

55➤ Fill in the blanks. I……………..trouble with my car these days.

56➤ Synonyms of the word. Emancipate

57➤ She always lives in a fools paradise. The most correct meaning of a fools paradise is …………….

58➤ घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष ……… यांना आपण भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो.

59➤ राजमाता जिजाईचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले विदर्भातील सिंदखेडराजा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्हात मोडते?

60➤ ‘तवा नदी’ हि खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे?

61➤ Give below are words followed by four explanatory expressions. Choose the expressions that explains the given word correctly. Posthumous :

62➤ Choose the sentence in which the word in italics has been used correctly.

63➤ भिवंडी व मालेगाव या व्यतिरिक्त राज्यात ……….. येथेही हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो.

64➤ ‘राधा घाईघाईने खात होती.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार शोधा.

65➤ खालीलपैकी कोणता शब्द तद् भव नाही?

66➤ Find odd man out.

67➤ I tell my wife all …….. happens in my college.

68➤ ……….. या भारतीय विचारवंताच्या दृष्टीकोनातून इ.स. १८५६ च्या उठाव म्हणजे शिपाई गर्दी होय.

69➤ Vigorous, what is the opposite of the given word?

70➤ Out of the given alternatives, choose the word which most closely fits each definition. Study of insects.

71➤ Mumbai is the biggest city in India. Change degree.

72➤ जिल्हा व सत्र न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?

73➤ Choose the correct spelling.

74➤ पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा : ‘परीक्षेपूर्वी अभ्यास करा म्हणजे झाले.’

75➤ Choose the sentence in which the word in italics has been used correctly.

76➤ ‘भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो.’ हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वारांपासून पडतो?

77➤ खालीलपैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे?

78➤ तेज-निधी या संधीविग्रहचा योग्य संधी शोधा.

79➤ मुंबई शहरास पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा (मोडक सागर) हि जलाशये कोणत्या जिल्हात आहेत?

80➤ ……………….. have bicycles.

81➤ Give below are words followed by four explanatory expressions. Choose the expressions that explains the given word correctly. Amnesty :

82➤ We could neither play ……. work. Choose the correct word.

83➤ ‘चमत्कार दाखविल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही.’ दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा.

84➤ ‘निष्पाप’ शब्दाचा संधी ज्या नियमानुसार आला आहे, त्याच नियमाने ज्या शब्दाची संधी झाली आहे तो शब्द शोधा.

85➤ पुढील नद्या महाराष्ट्रातील त्यांच्या लांबीनुसार चढत्या क्रमाने लावा : भीमा, गोदावरी, नर्मदा, कृष्णा.

86➤ लोकसंख्येचा (२०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार) विचार करता पहिल्या तीन क्रमांकाची राज्ये खालीलपैकी कोणत्या गटात योग्य क्रमाने दिली आहेत?

87➤ ‘ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विभक्ती ओळखा.

88➤ आख्यात विकार म्हणजे ……………..

89➤ ‘तेव्हा’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?

90➤ क्रांग्रेसच्या मुंबई येथील अधिवेशनात ‘चले जाव’ चा ठराव समंत करण्यात आला आणि एका ऐतहासिक आंदोलनाची सुरुवात झाली. हा ठराव समंत झाला तो दिवस होता……………

91➤ ‘हा मुलगा हुशार आहे.’ या वाक्यातील विशेषणाचे सर्वनाम करा.

92➤ खालीलपैकी भारतातील तीन राज्यांच्या सीमा पकिस्तानला भिडल्या आहेत. चौथे विसंगत राज्य कोणते?

93➤ One should be proud of ……… motherland

94➤ Find the correct spelling.

95➤ Choose the correct spelling.

96➤ In the each of groups of words given below one word spelt wrongly. Choose the word.

97➤ ‘तू मला पुस्तक दिलेस.’ या वाक्यातील प्रयोग कोणता?

98➤ Choose correct plural form of CRITERION.

99➤ I prefer tea …… coffee, Choose the correct word.

100➤ Choose the correct synonym – Triumph.

Your score is

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area