HomeMock TestMHADA EXAM IMP Question Free Mock Test 59 MHADA EXAM IMP Question Free Mock Test 59 Prashik December 03, 2021 0 1➤ ‘डोळ्यावर धुंदी चढणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ निवडा.परतफेड करणेअस्तित्वहीन होणेगर्वाने माजणेनजरबंदी करणे 2➤ ‘औषध नलगे मजला’ या ओळीत कोणता अलंकार होतो?संभव श्लेषअभंग श्लेषशब्द श्लेषअर्थ श्लेष 3➤ पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव कोणी दिले?जोहॅनिस पुरकिंजेरॉबर्ट ब्राऊनरॉबर्ट हुकल्युवेन्हॉक 4➤ ७५ वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी खालीलपैकी कोणता शब्द वापरतात?अमृत महोत्सवसुवर्ण महोत्सवहिरक महोत्सवरौप्य महोत्सव 5➤ पुढील शब्दातील सिद्ध शब्द ओळखा.येताअनुउप 6➤ वन हा विषय कोणत्या सूचीतील आहे?समवर्तीराज्यकेंद्रयापैकी नाही 7➤ संयुक्त राष्ट्रांनी मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा केव्हा स्वीकारला?२३ डिसेंबर १९४५१० डिसेंबर १९४८२४ जानेवारी १९४५१२ डिसेंबर १९४८ 8➤ ‘राष्ट्रीय बाल आरोग्य’ मोहिमेची सुरुवात केव्हा झाली?६ फेब्रुवारी २०१३६ फेब्रुवारी २०१४६ फेब्रुवारी २०१५६ फेब्रुवारी २०१६ 9➤ सावित्रीबाई फुले यांची जन्मभूमी आता……या नावाने ओळखली जाते.क्रांतिभूमिमुक्तिभूमीचेतनाभूमीमायभूमी 10➤ ‘गांधी व्हर्सेस लेनिन’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?भाई श्रीपाद अमृत डांगेडॉ. दत्ता सामंतश्रीमती रोझा देशपांडेकॉम्रेड वसंतराव तुळपुळे 11➤ पुढील शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह खालील पर्यायातून निवडा-लवादउभयपक्ष्यांच्या सहमतीने नेमलेला मध्यस्थएकतर्फी निर्णय देणारा मध्यस्थलादला गेलेला मध्यस्थस्वत: होऊन मध्यस्थी करणारा 12➤ वर्णलावके फुले व फळे यांना …..प्राप्त करून देतात.सुवासरंगआकारवरीलपैकी सर्व 13➤ पुढीलपैकी उपसर्गघटीत शब्द कोणता?विश्वासघातविधीलिखितविसंगतकिमयागार 14➤ पुढील वाक्यातील उद्देश्य व विधेय ओळखा.-‘माझे वडील आज परगावी गेले.’उद्देश्य - माझे वडील आज, विधेय - परगावी गेले.उद्देश्य - माझे वडील, विधेय - आज परगावी गेले.उद्देश्य - परगावी गेले, विधेय - माझे वडीलउद्देश्य - माझे, विधेय- आज परगावी गेले. 15➤ कामधेनुच्या दुग्धाहूनिही ओज हिचे बलवान ! वरील काव्यपंक्तीत कोणता अलंकार साधला गेला आहे?रूपकव्यतिरेकअपन्हुतीउत्प्रेक्षा 16➤ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वरीलपैकी एकही नाही(None of the Above) नोटा (NOTA) चा वापर करणारे पहिले घटकराज्य कोणते?राजस्थानमध्यप्रदेशमहाराष्ट्रगुजरात 17➤ ‘तलाश इन्सान की’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?सुस्मिता सेनएम.एस. स्वामिनाथनडॉ. सत्यपाल सिंहडॉ. राजेंद्रसिंह राणा 18➤ ‘बायकोचा नवऱ्यावर विश्वास हवा.’ अधोरेखित शब्दाची उपयोजित जात ओळखा.धर्मिवाचकनामभरवसाविशेषनामभाववाचकनाम 19➤ अलंकार ओळखा.’आभाळागत माया तुझी, आम्हावरी राहू दे.’दृष्टान्तअनुप्राप्तअतिशयोक्तीउपमा 20➤ ‘काळ्या दगडावरील रेघ’ या म्हणीतून काय प्रतीत होते?पक्का निर्णयसुंदर शिल्पडळमळीत निर्णयअर्धे वचन 21➤ ‘सेवानिवृत्त’ या सामासिक शब्दाचा समास ओळखा.षष्ठी तत्पुरुषपंचमी तत्पुरुषतृतीया तत्पुरुषचतुर्थी तत्पुरुष 22➤ घटनेतील कलम ‘५१ अ’ नुसार मतदानाचा हक्क बजाविणे हे भारतीय नागरिकांचे मुलभूत कर्तव्य ठरते. हे विधान……..अंशत: बरोबर आहेवस्तुस्थितीशी सुसंगत आहेपूर्णत: बरोबर आहेसंपूर्णत: चुकीचे आहे 23➤ इतिश्री करणे म्हणजेच ………..श्रीगणेशा करणेसुरुवात करणेमध्ये थांबणेशेवट करणे 24➤ खाली दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द अव्ययीभाव समास या प्रकारातील आहे?देवपूजानीलकंठआमरणघरजावई 25➤ खालीलपैकी कोणती क्रिया प्रतिक्षिप्त क्रिया नाही?सुई टोचली की, आई गं उद्गार निघतोपपेटता मटाका पाहताच कानांवर हात जातातपरीक्षा आली की भिती वाटू लागते.चिंच बघताच तोंडाला पाणी सुटते 26➤ ‘भारतीय कबड्डी संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली’ या वाक्यातील उद्देश्यविस्तार ओळखा.कामगिरीधोंडाधाकधोरण 27➤ देशातील सर्वाधिक कांदा उत्पादन ……येथे होते.मदुराईनाशिकलुधियानारोहतक 28➤ खाली दिलेल्या वाक्यामधील अव्यय ओळखा.’आम्ही पोहोचलो आणि दिवे लागणी झाली.’क्रियाविशेषण अव्ययकेवलप्रयोगी अव्ययशब्दयोगी अव्ययउभयान्वयी अव्यय 29➤ जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल, तर त्या वर्षांची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल?मंगळवारबुधवाररविवारगुरुवार 30➤ ……….जीवनसत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होते. त्वचा खरखरीत होते.ईअबक 31➤ द्रविडी प्राणायाम.साध्या सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे.विशिष्ट तऱ्हेचा व्यायाम करणे.केवळ देखावा करणे.एखादे दिवस व्यायाम न करणे. 32➤ आम्लाची संहती दर्शविणारी pH मापनश्रेणी कोणी तयार केली?चँडविकनिल्स बोहरथॉम्पसनसोरेन 33➤ पुढीलपैकी मराठी प्रत्यय लागून झालेले शब्दसाधिते कोणती?उत्कंठीत, कुलीन, नवीनउनाडकी, भांडखोर, वेडसरमहत्त्व, जडत्त्व, धनवानयादव, राघव, सौभद्र 34➤ द्वितीय व चतुर्थी विभक्तीचे कारकार्थ अनुक्रमे कोणते आहेत?कर्मव अपादानकर्ता व संप्रदानसंबंध व अधिकरणकर्म व संप्रदान 35➤ कोणत्या अवस्थेमध्ये रेणूंचे विसरण होते?वायूद्रवस्थायू, द्रव किंवा वायूस्थायू 36➤ खालीलपैकी कोणते समाजसुधारक अल्पजिवी ठरले?महात्मा फुलेन्या. रानडेमहर्षी कर्वेगो. ग. आगरकर 37➤ १ मायक्रोमीटर =?११०० मिलीमीटर११००० मिलीमीटर११००००० मिलीमीटर११० मिलीमीटर 38➤ ‘अनेकांना शास्त्रीय संगीतात रस नसतो.’-अधोरेखित वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.ज्ञात नसतेआवड नसतेगती नसतेगळा नसतो 39➤ घटनेच्या ७९व्या कलमानुसार संसदेमध्ये खालील घटनांचा समावेश होतो.लोकसभाराष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभाकार्यकारी मंडळ, लोकसभा व राज्यसभालोकसभा व राज्यसभा 40➤ खालीलपैकी विसंगत अर्थ असणारा शब्द ओळखा.आठवडादिवसवासरवार 41➤ ५ वी ब्रिक्स परिषद २०१३ ……..या ठिकाणी पार पडली.( Not IMP)डर्बनब्राझिलनवी दिल्लीमॉस्को 42➤ नामाच्या रुपावरील पुरुष अथवा स्त्री जातीचा बोध न होता, त्या दोहोंहून भिन्न जातीचा बोध होतो त्यास ….म्हणतात.पुल्लिंगस्त्रीलिंगशिवलिंगनपुसकलिंग 43➤ महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?नागपूरचंद्रपूरपुणेगोंदिया 44➤ उपसर्गघटित शब्द म्हणजे काय?उपसर्ग निघून गेलेले शब्दप्रत्यय लागून बनलेले शब्दशब्दांच्या पूर्वी उपसर्ग लागून तयार होणारे शब्दधातूला प्रत्यय लागल्याने बनलेले शब्द 45➤ सल्फ्युरिक आम्लामध्ये लिटमस कागद ……होते, तर फिनॉल्फथॉलिनवर होणारा परिणाम ……असतो.गुलाबी, निळालाल, रंगहीननिळा, गुलाबीनिळा, हिरवा 46➤ भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते या सुप्रसिद्ध काव्याची रचना कोणी केली आहे?कवी ग्रेसबालकवीगोविंदाग्रजकवी कुसुमाग्रज 47➤ ‘सिंह’ या शब्दातील अनुस्वराचा उच्चार ज्या शब्दातील अनुस्वारासमान होतो, त्या शब्दाचा पर्याय निवडा.पतंगवंदनसंशयश्रीखंड 48➤ पुढील वाक्यात कोणता वाक्यप्रचार योजला आहे? ‘ढग एवढे गर्जत आहेत तर कदाचित पाऊस येईल.’संकेतार्थीआज्ञार्थीविध्यर्थीप्रश्नार्थी 49➤ महाराष्ट्र राज्याचा दुसरा मानव विकास अहवाल कोणत्या वर्षी प्रकाशित झाला?२००२२००७२०१२२०१४ 50➤ दाळी, पालेभाज्या, दूध यांतून ……….जीवनसत्व मिळते.अबकई SubmitYour score is Tags Mock Test Newer Older