HomeMock TestMaha Bhumiabhilekh Exam Free Mock Test 2021 Maha Bhumiabhilekh Exam Free Mock Test 2021 Prashik November 28, 2021 1 1➤ केंद्र लोसेवा आयोगाच्या सदस्यास व अध्यक्षास गैरवर्तवणूकीच्या कारणासाठी पदावरून दूर करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत; तथापि, या संदर्भात घटना कलम किती मधील तरतुदीचे पालन करणे अगत्याचे ठरते?३१९ (२)३१८ (१)३१७ (१)३२० (२) 2➤ Find the correct ‘Comparative Degree’ for the given sentence : ‘Ketaki is most beautiful girl in the class.’Ketaki is beautifuller than any other girls in the class.Ketaki is more beautiful than any other girl in the class.Ketaki is much beautiful than any other girl in the class.ketaki is more beautiful than most other girl in the class. 3➤ ११ एप्रिल २०१८ रोजी इस्त्रोने कोणता हा दिशादर्शक उपग्रह प्रक्षेपित केला?आयआरएनएसएस-१ आयदिशासॅट एफ-१आयआरएन-१ पीइन्सॅट-३ एफ 4➤ ८ + ०.८ + ०.००८ + ०.०००८ = ?८.८८०८८.८८८८८.८०८८८.००८८ 5➤ Choose the correct ‘Adverb clause of reason’ from the following sentence. I read the book when my teacher recommended it.I read the book because my teacher recommended it.I read the book as if my teacher recommended it.I read the book so that my teacher recommended it. 6➤ केंद्र शासनाने गर्भवती व स्तनदा माता यांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करणारी आणि त्याद्वारे त्यांच्या व नवजात बालकांच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी ‘प्रधानमंत्री ………… योजना’ सुरु केली आहे.मातृ वंदनाबालमातासुदृढ बालमातामातृप्रेम 7➤ द. सा. द. शे. ५ रुपये दराने सरळ व्याजाने ‘अ’ बँकेत आणि द. सा. द. शे. ४ रुपये दराने ५०० रुपये सरळ व्याजाने ‘ब’ बँकेत ठेवले. दोन्हीही गुंतावूकीत दोन वर्षासाठी केल्या तर कोणत्या गुंतवणुकीत अधिक व्याज मिळेल?'ब' बँकेतील 'अ' बँकेतीलदोन्हीही समानयापेक्षा वेगळे उत्तर 8➤ २९, मार्च २०१८ रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) द्वारे कोणता दळणवळण उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला?GSAT-3FGSAT-5BGSAT-4AGSAT-6A 9➤ सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार महाराष्ट्रातील स्त्री-साक्षरतेचे प्रमाण ……….. टक्के आहे.७५.९६४.८६०.९८५.९ 10➤ ८.१ / ०.९ = ९ तर, ८.१ / ९ =?०.०९०.००९९०.९ 11➤ आम्लपर्जन्यास कोणते वायू कारणीभूत ठरतात?कार्बन मोनॉक्साइड आणि कार्बन डायऑक्साईडऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईडनायट्रोजन आणि ऑक्सिजनसल्फर-डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड 12➤ लिंबावरील ‘सायट्रस कँकर’ या रोगास कारणीभूत ठरणारा घटक कोणता?कवकविषाणूशैवालजीवाणू 13➤ वार्षिक पर्जन्याच्या उतरत्या क्रमानुसार खालील शहरांचा योग्य पर्याय निवडा.कोलकाता-कोची-पटना-दिल्लीकोची-कोलकाता-दिल्ली-पटनाकोलकाता-कोची-दिल्ली-पटनाकोची-कोलकाता-पटना-दिल्ली 14➤ सीडी रॉमच्या सहाय्याने करता येणारे एकमेव कार्य कोणते?रीड ओनलीएक्झिक्यटकॉपीराईट ओनली 15➤ The harmful effect of modern technology aresevere but short lived.local and long lasting.widespread and long lasting.widespread but short lived. 16➤ एका शेतकऱ्याने १५ शेळ्या आणि ४ बोकड एकूण १७,५५० रुपयांस खरेदी केले. बोकडाची किंमत शेळीच्या किंमतीपेक्षा ३५० रुपयांनी जास्त होती. तर प्रत्येक शेळीची किंमत किती रुपये असावी?८५० रु.८३० रु.८२० रु.९५० रु. 17➤ महाराष्ट्रातील …………… ही मृदा फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे.रेगुरलॅटराईटगाळाचीअॅल्युव्हीअम 18➤ The passage emphasizes that modern technologyhas cause serious hazard to life.has greater effect on developed countries.is totally avoidable.is the source of the miseries of mankind. 19➤ ‘वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट – २०१८’ अनुसार, आनंदी देशाच्या निर्देशांक दर्शविणाऱ्या १५६ देशाच्या यादीत भारताचा कोणता क्रमांक लागतो?१३०१३३१३११३७ 20➤ Combine the following set of simple sentences into a compound sentence: a) Abhishek is an ambitious. (b) his brother is quite the reverse.Abhishek is an ambitious and his brother is quite the reverse.Abhishek is an ambitious for his brother is quite the reverse.Abhishek is an ambitious whereas his brother is quite the reverse.Abhishek is an ambitious so his brother is quite the reverse. 21➤ खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते?गोष्टीची सुरुवातच मोठी चटकदार आहे.गोष्टीचि सुरुवातच मोठि चटकदार आहे.गोष्टीची सुरुवातच मोठी चटकीयदार आहे.गोष्टीची सुरुवातच मोठी चटकधार आहे. 22➤ सन २०१८ मध्ये केंद्र सरकारच्या युवा आणि खेळ मंत्रालयाने दादू चौगुले या कुस्ती प्रशिक्षकाचा ………. हा पुरस्कार देऊन गौरव केला.ध्यानचंद पुरस्कारद्रोणाचार्य पुरस्कारराष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कारअर्जुन पुरस्कार 23➤ ‘आम्ही भारतीय जनता आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आमच्या घटना समितीमध्ये ही राज्यघटना आमच्यासाठी स्वीकृत व संमत करीत आहोत.’ हा संदर्भ भारतीय राज्यघटनेच्या ……………. या भागात येतो.मुलभूत हक्कसरनामाविषय सूचीमार्गदर्शक तत्वे 24➤ निलेशने ४,००० रुपये आणि आकाशने ६,००० रुपये भांडवल घालून एक व्यवसाय सुरु केला. वर्षअखेर झालेला नफा त्यांनी ८ : ९ या गुणोत्तर वाटून घेतला. निलेशचे भांडवल १२ महिने होते. तर आकाशचे भांडवल किती महिने असावे?१०९८७ 25➤ कुत्रिम पाऊस पडण्याच्या क्रियेमध्ये यापैकी कोणत्या रसायनाचा वापर होतो?हायड्रोजन पॅराक्साइडसिल्वर आयोडाइडकार्बन मोनॉक्साइडकॅल्शियम क्लोराईड SubmitYour score is Tags Mock Test Newer Older
Please post more and more test
ReplyDelete