Ads Area

Maha Bhumiabhilekh Exam Free Mock Test 2021


 

1➤ केंद्र लोसेवा आयोगाच्या सदस्यास व अध्यक्षास गैरवर्तवणूकीच्या कारणासाठी पदावरून दूर करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत; तथापि, या संदर्भात घटना कलम किती मधील तरतुदीचे पालन करणे अगत्याचे ठरते?

2➤ Find the correct ‘Comparative Degree’ for the given sentence : ‘Ketaki is most beautiful girl in the class.’

3➤ ११ एप्रिल २०१८ रोजी इस्त्रोने कोणता हा दिशादर्शक उपग्रह प्रक्षेपित केला?

4➤ ८ + ०.८ + ०.००८ + ०.०००८ = ?

5➤ Choose the correct ‘Adverb clause of reason’ from the following sentence.

6➤ केंद्र शासनाने गर्भवती व स्तनदा माता यांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करणारी आणि त्याद्वारे त्यांच्या व नवजात बालकांच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी ‘प्रधानमंत्री ………… योजना’ सुरु केली आहे.

7➤ द. सा. द. शे. ५ रुपये दराने सरळ व्याजाने ‘अ’ बँकेत आणि द. सा. द. शे. ४ रुपये दराने ५०० रुपये सरळ व्याजाने ‘ब’ बँकेत ठेवले. दोन्हीही गुंतावूकीत दोन वर्षासाठी केल्या तर कोणत्या गुंतवणुकीत अधिक व्याज मिळेल?

8➤ २९, मार्च २०१८ रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) द्वारे कोणता दळणवळण उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला?

9➤ सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार महाराष्ट्रातील स्त्री-साक्षरतेचे प्रमाण ……….. टक्के आहे.

10➤ ८.१ / ०.९ = ९ तर, ८.१ / ९ =?

11➤ आम्लपर्जन्यास कोणते वायू कारणीभूत ठरतात?

12➤ लिंबावरील ‘सायट्रस कँकर’ या रोगास कारणीभूत ठरणारा घटक कोणता?

13➤ वार्षिक पर्जन्याच्या उतरत्या क्रमानुसार खालील शहरांचा योग्य पर्याय निवडा.

14➤ सीडी रॉमच्या सहाय्याने करता येणारे एकमेव कार्य कोणते?

15➤ The harmful effect of modern technology are

16➤ एका शेतकऱ्याने १५ शेळ्या आणि ४ बोकड एकूण १७,५५० रुपयांस खरेदी केले. बोकडाची किंमत शेळीच्या किंमतीपेक्षा ३५० रुपयांनी जास्त होती. तर प्रत्येक शेळीची किंमत किती रुपये असावी?

17➤ महाराष्ट्रातील …………… ही मृदा फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे.

18➤ The passage emphasizes that modern technology

19➤ ‘वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट – २०१८’ अनुसार, आनंदी देशाच्या निर्देशांक दर्शविणाऱ्या १५६ देशाच्या यादीत भारताचा कोणता क्रमांक लागतो?

20➤ Combine the following set of simple sentences into a compound sentence: a) Abhishek is an ambitious. (b) his brother is quite the reverse.

21➤ खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते?

22➤ सन २०१८ मध्ये केंद्र सरकारच्या युवा आणि खेळ मंत्रालयाने दादू चौगुले या कुस्ती प्रशिक्षकाचा ………. हा पुरस्कार देऊन गौरव केला.

23➤ ‘आम्ही भारतीय जनता आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आमच्या घटना समितीमध्ये ही राज्यघटना आमच्यासाठी स्वीकृत व संमत करीत आहोत.’ हा संदर्भ भारतीय राज्यघटनेच्या ……………. या भागात येतो.

24➤ निलेशने ४,००० रुपये आणि आकाशने ६,००० रुपये भांडवल घालून एक व्यवसाय सुरु केला. वर्षअखेर झालेला नफा त्यांनी ८ : ९ या गुणोत्तर वाटून घेतला. निलेशचे भांडवल १२ महिने होते. तर आकाशचे भांडवल किती महिने असावे?

25➤ कुत्रिम पाऊस पडण्याच्या क्रियेमध्ये यापैकी कोणत्या रसायनाचा वापर होतो?

Your score is

Tags

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area