Ads Area

Maharashtra LIVE Breaking: देश-विदेशातील सर्व घडामोडींचा झटपट आढावा एका क्लिकवर...

Maharashtra LIVE Breaking: देश-विदेशातील सर्व घडामोडींचा झटपट आढावा एका क्लिकवर...

मुंबई क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड, तर सचिवपदी उन्मेष खानविलकर; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा

MCA Election Result : मुंबई क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची निवड करण्यात आली आहे. आव्हाडांनी नवीन शेट्टी यांचा 48 मतांनी पराभव केला. तर सचिव पदावर उन्मेष खानविलकर यांनी विजय मिळवला असून त्यांनी शाह आलम शेख यांचा पराभव केला. संयुक्त सचिव म्हणून निलेश भोसले यांची निवड झाली असून त्यांनी गौरव पय्याडे यांचा पराभव केला. एमसीएच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची या आधीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत एकूण 362 जणांनी मतदानाचा हक्क बजावला.

Udayanraje : तुम्ही झाडे तोडता, कधीही पाऊस पडतोय, ग्लोबल वॉर्मिंगमुळे साताऱ्यातील रस्ते खराब; उदयनराजेंचा जुना व्हिडीओ व्हायरल

Udayanraje Viral Video : सातारा म्हटलं तर सर्वात आधी नाव येतं ते खासदार उदयनराजेंचं. पक्ष कोणताही असो, उदयनराजेंचा दरारा आणि दबदबा कायम आहे. त्यामुळेच ते राष्ट्रवादीतून तीन वेळा आणि भाजपमधून दोन वेळा खासदार झालेत. उदनयराजेंनी केलेली अनेक वक्तव्यं व्हायरल होतात, त्यांची स्टाईलही हटके असते. त्यांचा असाच एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये उदयनराजेंनी साताऱ्यातील (Satara) रस्त्यांच्या अवस्थेला सरकार नव्हेत तर थेट वृक्षतोड, ग्लोबल वॉर्मिंग कारणीभूत असल्याचं सांगितलं.

from Jitendra Awhad MCA Vice President : जितेंद्र आव्हाड मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी https://ift.tt/rYfpq7X

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area