<p><strong>Maharashtra Live Blog Updates: सरकारला "दगाबाज रे..." म्हणत उद्धव ठाकरे आजपासून सलग चार दिवस मराठवाडा दौऱ्यावर आहेत. सप्टेंबरमध्ये मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना उद्धव ठाकरे भेटी देणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत..अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं 31 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं मात्र ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का ?, सरकारने दिलेल्या पॅकेजचे काय झालं?, शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली किती रक्कम पोहोचली?, शेतकऱ्यांच्या हातात महिनाभरानंतर किती पैसे आले? याचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा करणार आहेत. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...</strong></p>
from Temple Donation: तुळजाभवानी चरणी कोट्यवधींचं दान, दिवाळीत मिळाले ₹3.02 कोटी https://ift.tt/UacQWfz
Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे आजपासून सलग चार दिवस मराठवाडा दौऱ्यावर
November 04, 2025
0