<p><strong>Live Blog Updates: जम्मू काश्मीरमधल्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री उशिरा जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाला. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला असून 27 जण जखमी झाले आहेत. दिल्ली स्फोटाशी संबंधित दहशतवादी मॉड्युलचा तपास सुरु होता. यावेळी फॉरेन्सिकची टीम स्फोटकांचे नमुने घेत असताना स्फोट झाला. स्फोट झालेल्या अमोनियम नायट्रेटचा साठा हा दहशतवादी डॉ. मुजम्मिल गनईच्या घरातून जप्त केला होता. डॉ. मुजम्मिल गनईच्या फरीदाबादमधील भाड्याच्या घरातून हा साठा जप्त करण्यात आला होता. तर बिहारमध्ये एकतर्फी बाजी मारत पुन्हा एनडीएचं सरकार आलं आहे. एनडीएला 202 जागी यश, तर महागठबंधनचा अवघ्या 35 जागांमध्ये सुपडासाफ झाला आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...</strong></p>
from CMST Bag Found : मुंबईतील CSMT बाहेर संशयास्पद बॅग; परिसरात काही काळ तणाव https://ift.tt/gNQKJU5
Live Blog Updates: जम्मू काश्मीरमधल्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट; 9 जणांचा मृत्यू
November 14, 2025
0