Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बँक कर्मचाऱ्याला 25 लाखांना लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये जेरबंद केलंय. छत्रपती संभाजीनगरच्या स्थानिक गुन्हा शाखेने चार आरोपींच्या (Chhatrapati Sambhajinagar Crime) मुसक्या आवळत त्यांच्या जवळून 31 लाख 56 हजार रूपयांचा मुददेमाल जप्त केलाय. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पैठण शाखेतून दावरवाडी शाखेत पंचवीस लाख रुपयांची रोकड घेऊन बँक कर्मचारी जात होते. दरम्यान हि रक्कम हिसकावण्यात आल्याची घटना घडली होती. शनिवारी पाचोड-पैठण रस्त्यावर दावरवाडी शिवारात हि घटना घडली होती. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होताच छत्रपती संभाजीनगर मधील स्थानिक गुन्हा शाखेने शनिवारी दिवसभर परिसर पिंजून काढून तपासाची चक्र फिरवले, आणि अवघ्या 24 तासामध्येच चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हा शाखेला यश आले आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime : अवघ्या 24 तासात चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी भारत राजेंद्र रूपेकर (वय 30 रा. नानेगांव ता. पैठण), विष्णु कल्याण बोधने (वय 24 वर्ष रा. नानेगांव), सचिन विठठल सोलाट (वय 25 वर्ष, रा. राहूल नगर, उत्तर जायकवाडी, पैठण), विशाल दामोधर चांदणे (वय 24 वर्ष रा. अखातखेडा पैठण), तालुक्यातील या आरोपीच्या आर्थिक गुन्हा शाखेने मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून एकूण 31 लाख 56 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Crime : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पीएमओ सचिव म्हणून फिरणाऱ्या तोतयाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दुसरीकडे अशीच एक कामगिरी करताना पोलिसांना यश आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पीएमओ सचिव म्हणून फिरणाऱ्या तोतयाला पोलिसांनी बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर होते. धुळे सोलापूर रोडवर तिसगाव गावात एका कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली. याच विवाह सोहळ्यात एक व्यक्ती पीएमओ सचिव म्हणून फिरत होता. एवढेच नाही तर मुख्यमंत्र्यांसमोर त्यांनी आपला सत्कारही करून घेतला.

तोतयागिरी करणाऱ्यासह बॉडीगार्ड विरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याची चौकशी केली असता धक्कादायक बाब उघडकीस आली. त्याच्या सुटकेसमध्ये भारत सरकार अशी मराठी आणि इंग्रजी पाटी, राष्ट्रध्वज आढळून आला. पीएमओ सचिव म्हणून तोतयागिरी करणाऱ्यासह त्याच्या बॉडीगार्ड विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक भारत ठोंबरे रा. दिल्ली मूळ उंदरी तालुका केज जिल्हा बीड असे मुख्य आरोपीचे नाव आहे. तर विकास प्रकाश पांडागळे रा.पुणे असे बॉडीगार्ड म्हणून मदत करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या:

दिल्ली ब्लास्ट प्रकरण! NIA कडून मोठी कारवाई, i 20 कारचा मालक आमिर राशिदला अटक, उमरसोबत रचला दहशतवादी कट

from ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2025 | रविवार https://ift.tt/iuMaZ49
Chhatrapati Sambhajinagar Crime : बँक कर्मचाऱ्याला 25 लाखांना लुटलं; पोलिसांनी अवघ्या 24 तासात चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या, 31 लाख 56 हजार रूपयांचा मुददेमाल जप्त
November 16, 2025
0