<p><strong>Maharashtra Rains Live Updates: 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधी राष्ट्रवादी शरद पवारांचे आमदार अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्याने मोठा गदारोळ उडाला होता..निवडणुकीच्या तोंडावर अनिल देशमुखांवर हल्ला झाल्याने विरोधकांनी हल्लाबोल केला होता.. मात्र अनिल देशमुखांवर झालेला हा हल्ला खोटा असल्याचा दावा पोलिसांनी केल्यानं खळबळ उडाली आहे...विधानसभा प्रचारादरम्यान अनिल देशमुखांवर झालेला हल्ला खोटा असल्याचं पोलीस आणि फॉरेन्सिक तपासात म्हटलंय..तर यासंदर्भात पोलिसांनी न्यालयात बी फायनल रिपोर्ट सादर केलाय.. याच संदर्भात अनिल देशमुख सकाळी 9 वाजता माध्यमांशी बोलणार आहेत. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...</strong></p>
from Uddhav आणि Raj Thackeray यांच्या दसऱ्याच्या भेटीवरुन Sanjay Raut सकारात्मक, MNS ची सावध भूमिका https://ift.tt/QmhOHCS
Maharashtra Rains Live Updates: अनिल देशमुखांवर झालेला हल्ला खोटा, पोलिसांच्या दाव्यानं खळबळ; महाराष्ट्रातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर
September 30, 2025
0