<p><strong>Maharashtra Rains Live Updates: आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक आणि पुणे घाट माथ्यावरही रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर मराठवाडा, विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्यात.<br /></strong></p>
from Mumbai Local Mega Block | मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या Mega Block https://ift.tt/H6SqI4U
Maharashtra Rains Live Updates: आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
September 27, 2025
0