<p><strong>Maharashtra Live blog updates:</strong> राज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडी आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. पुण्यातील यवतमध्ये तणावपूर्ण वातावरण जमावबंदी लागू.</p> <p>मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मिठी नदी गैरव्यवहारप्रकरणात केतन कदम आणि जय जोशी यांच्याविरुद्ध ७,००० पानांचे एक मोठे आरोपपत्र न्यायालयात सादर केले असून या गैरव्यवहार प्रकरणात ६५.५४ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे.</p>
from ST Fare Hike | गणेशोत्सवासाठी कोकण ST भाडेवाढ रद्द, तरीही संभ्रम कायम, MNS चा इशारा! https://ift.tt/INt9Bql
Maharashtra Live blog: यवतमध्ये जमावबंदी लागू, वातावरण तणावपूर्ण
August 01, 2025
0