Ads Area

Nashik Crime : गुंगीचे औषध देत पत्नीचे नको ते व्हिडिओ काढून अपहरण; धमकी देत डान्सबारमध्ये नाचण्यास भाग पाडलं, पतीसह मित्रावर गुन्हा दाखल

Nashik Crime नाशिक: नाशिक शहरातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात संशयित पतीने आपल्या पत्नीचेच अश्लील व्हिडिओ काढून डान्स बारमध्ये नाचवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुंगीचे औषध देऊन पत्नीचे अपहरण करून तिचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. सोबतच पतीसह त्याच्या मित्राने डान्सबारमध्ये बळजबरीने नाचकामास भाग पाडल्याचे समोर आलं आहे. या संदर्भात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात पतीसह तिघांनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेने शहरात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

4 वर्षापासून सतत मानसिक आणि शारीरिक छळ, गुन्हा दाखल

पुढे आलेल्या माहितीनुसार, पीडित महिला हि नाशिकमधील पंचवटी परिसरात राहते. तिने दिलेल्या पोलीस तक्रारीनुसार, संशयित आरोपी पती पवन आणि त्याचा मित्र अक्षय यांनी संगनमत करून ऑगस्ट 2022 मध्ये तिच्या राहत्या घरी गुंगीचे औषध देत तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला बंगळुरू आणि सोलापूर येथे घेऊन जाऊन तिचे गुप्तपणे अश्लील व्हिडिओ तयार केलेत. त्यानंतर हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर सतत मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. सोबतच शिवीगाळ आणि मारहाण करत तिच्या इच्छेविरुद्ध डान्सबारमध्ये नाचकाम करण्यास भाग पाडण्यात आले.

गुंगीचे औषध देत पत्नीचे नको ते व्हिडिओ काढून अपहरण

हा संपूर्ण प्रकार 2022 ते 21 जुलै 2025 या जवळ जवळ 4 वर्षाच्या कालावधीत सुरू होता. अखेर पीडित महिलेला हा अत्याचार सहन न झाल्याने तिने या प्रकरणाला वाचा फोडली आणि धाडस करून थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांकडे आजवर घडलेली आपबीती सांगितली आणि तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी पती व त्याच्या मित्राविरोधात संबंधित भारतीय दंड विधानातील विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

अकोल्यात सराईत गुन्हेगाराची धिंड; गुन्हेगाराने कान पकडून नागरिकांना मागितली माफी

अकोल्यात सराईत गुन्हेगाराची धिंड काढण्यात आली आहे. अकोला पोलिसांकडून जुने शहरातल्या सोनटक्के भागात परिसरात दहशत माजवणाऱ्या या गुन्हेगाराचा 'रोड शो' करण्यात आलाय. या गुंडानं कान पकडून रस्त्यावर बसत परिसरातल्या नागरिकांना माफी मागितली. टोळीने गॅंगवॉर करणाऱ्या 'आसिफ खान' असे गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर प्राणघातक हल्ला करणे, यासह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारांवर वचक निर्माणकरण्यासाठी अकोला पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची धिंड काढायला सुरुवात केलीय. मागील काही दिवसांत अकोला पोलिसांनी 3 ठिकाणी टोळीने गुन्हेगारी करणाऱ्यांची धिंड काढली आहे. त्यामुळे या गुन्हेगारांना अकोला पोलिसांचा चांगलाच धसका बसला आहे.

ही बातमी वाचा:

Mahadev Munde Case : धनंजय मुंडेंच्या परळीतील बंगल्यावरुन वाल्मिक कराडचा फोन आला आणि तपास थांबला; ज्ञानेश्वरी मुंडे यांचा आरोप, सगळंच सांगितलं!

from Pigeon Feeding Ban | मुंबईत कबुतरांना दाणे, जेलमध्ये जाणे! Special Report https://ift.tt/FJqlbAG

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area