Ads Area

ABP Majha Headlines : 08 AM : 02 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा, फेसबुक पोस्टमधून करुणा मुंडेंची भविष्यवाणी, राजकीय तर्क-वितर्कांना वेग.. धनंजय मुंडेंकडून अद्याप प्रतिक्रियेची प्रतीक्षा

वतनदाऱ्या मिळाव्यात म्हणून मराठी अस्मितेशी बेइमान होणाऱ्यांच्या फौजा आज महाराष्ट्रात, संजय राऊतांचा रोखठोक हल्लाबोल.. पहाटे चार वाजताच्या शिंदे-शहांच्या वेस्टइन हॉटेलमधील भेटीचाही पंचनामा

मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यंत्री शिंदे आज रायगड दौऱ्यावर, रायगडमधील दोन्ही मंत्री भरत गोगावले आणि आदिती तटकरेही एकाच मंचावर.. पालकमंत्रीपदावरुन होणाऱ्या जुगलबंदीची उत्सुकता

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्लात आज ठाकरेंच्या शिवसेनेचा दौरा,ठाकरेंची सेना आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दौऱ्याला सुरुवात करणार.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराडच...सीआयडीच्या आरोपपत्रातून धक्कादायक वास्तव समोर...आरोपपत्रात कराडचंच नाव पहिल्या क्रमांकावर...

संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणी १२ मार्चला केज सत्र न्यायालयात एकत्रित सुनावणी.. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर पहिलीच सुनावणी

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक..पश्चिम रेल्वेवर ग्रँटरोड ते मुंबई सेंट्रलदरम्यान गर्डरच्या कामामुळे ब्लॉक.. तर मध्य रेल्वेवर फलाट विस्तारीकरणाच्या कामासाठी ब्लॉक...

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप, तर अन्य राज्यांच्या तुलनेत किंमत कमीच, वाहतूक आयुक्तांचा दावा..

गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी आज सोमनाथ मंदिरात करणार पूजा, मंदिर ट्रस्टच्या बैठकीतही होणार सामील, जामनगरच्या रिलायन्सच्या वनतारा वन्य जीव केंद्रालाही देणार भेट

from ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 01 March 2025 https://ift.tt/QKRmhHx

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area