<p>Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील सर्व घडामोडींचा वेगवान आढावा इथं पाहायला मिळेल. पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याला गुनाट गावातून ताब्यात घेण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, घडामोडींच्या अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या</p>
from Vicky Kaushal Marathi Bhasha Din Poem | मराठी भाषा निमित्ताने विकी कौशल यांने सादर केली 'कणा' कविता https://ift.tt/NsU7rJM
Maharashtra Breaking News Live Updates: राज्यासह, देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी आणि इतर अपडेट्स पाहा एका क्लिकवर..
February 27, 2025
0
Tags