Ads Area

ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 03 February 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 03 February 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी, किताबासाठीच्या लढतीत पृथ्वीराजची सोलापूरच्या महेंद्र गायकवाडवर मात

महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट..मॅट विभागात निकाल मान्य नसल्याचं म्हणत शिवराज राक्षेची पंचांना लाथ..राक्षे आणि गायकवाड यांचं तीन वर्षांसाठी निलंबन

पराभूत शिवराज राक्षेनं लाथ मारल्याच्या निषेधार्थ पंचांचा ठिय्या...तर महेंद्र गायकवाडच्या समर्थकांनी गोंधळ घातल्यानं पोलिसांचा लाठीचार्ज...

प्रयागराज महाकुंभमेळ्यात आज अमृतस्नानाचा योग, पाच कोटींपेक्षा जास्त भाविक अमृतस्नानासाठी जमण्याची शक्यता, हेलिकॉप्टरद्वारे गर्दीवर देखरेख, साधुमहंत समाधानी प्रशासनावर

कुंभमेळ्यातील मौनी अमावस्येच्या चेंगराचेंगरीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, यूपी सरकारकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवण्याची याचिकाकर्त्याची विनंती

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराची सांगता.. शेवटच्या दिवशी अमित शाहांच्या तीन सभा आणि भाजपाचे २२ रोड शो.. तर केजरीवाल घेणार दोन मेळावे.. प्रियंका गांधीही करणार प्रचार

from ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 03 February 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स https://ift.tt/pJ7r5Ym

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area