Maharashtra live blog updates in Marathi: राज्यात सध्या थंडीचा कडाका पुन्हा वाढताना दिसतोय. तर दुसरीकडे बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरुन वातावरण तापलंय. भाजपच्या सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या बैठकांचं सत्र देखील सुरु आहे. विधानसभेच्या पराभवानंतर पक्षाची आगामी निवडणुकांसाठीची रणनीती ठरवली जातेय. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा...

from TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 09 Jan 2025 ABP Majha https://ift.tt/XJ3uVHP
Maharashtra Live Updates: महाराष्ट्र, देश-विदेशातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.Maharashtra live blog updates in Marathi 9th January 2025 Dhananjay Munde Santosh Deshmukh Walmik karad Ajit Pawar Devendra Fadnavis Torres scam in Mumbai
January 09, 2025
0