Ads Area

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 27 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 27 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

कोस्टल रोडचा मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास आजपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला.. सकाळी सात वाजल्यापासून रात्री १२ पर्यंत खुला राहणार कोस्टल रोड

आरोपात तथ्य आढळल्यास देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य, कराड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी टप्प्याटप्यानं केलेल्या कारवाईची चंद्रकांतदादांकडून उजळणी

उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास एकनाथ शिंदेंचा सुरुवातीला होता नकार, गुलाबराव पाटलांनी सांगितली इनसाईड स्टोरी, सत्तेत राहण्यासाठी विनंती करत मिळवला शिंदेंचा होकार

प्रामाणिक काम केल्याचं सांगत कुणी अंगावर आलं तर शिंगावर घेण्याचा भरत गोगावलेंचा तटकरेंना इशारा, तर तटकरेंना शेवटच्या बाकावर बसवण्यासाठी सज्ज असल्याचा आमदार दळवींचा दावा

रत्नागिरीच्या मिरकरवाड्यातील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी मत्स्य विभागासह पोलिस सज्ज, मंत्री नितेश राणेंच्या इशाऱ्यानंतर आज आणि उद्या हातोडा कारवाई

मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगेंचा सरकारवर निशाणा...तर आरोपी वाल्मिक कराडवरील उपचारांवर जरांगेंकडून संशय व्यक्त

आजपासून उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा.. मुख्यमंत्री धामी दुपारी साडेबारा वाजता लाँच करणार समान नागरी कायद्याचं यूसीसी पोर्टल, जाती-धर्माच्या निकषावर कोणताही भेदभाव होणार नसल्याचा दावा

from चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी  https://ift.tt/AYc4WU1

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area