<p><strong>मुंबई :</strong> राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवरून कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर सत्ताधारीदेखील विरोधकांना तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर देताना दिसतायत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. मुंबईतील बोट दुर्घटनेमुळेही संपूर्ण राज्याला धक्का बसला आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर.... </p>
from Special Report on Mumbai Congress vs BJP : काँग्रेस vs भाजप कार्यकर्ते चिडले, एकमेकांशी भिडले https://ift.tt/aEzVsZH
Maharashtra Breaking News LIVE Updates : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
December 19, 2024
0