विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस, संध्याकाळी ५ वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा, सर्व नेत्यांच्या आपापल्या होमग्राऊंडवर, सभा, रॅली आणि पदयात्रा

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची आज मुंबईत पत्रकार परिषद, मोदींच्या आरोपांना उत्तर देणार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना भंडाऱ्यातच धक्का, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. निंबार्ते यांचं महायुतीच्या व्यासपीठावरुन पटोलेंना विश्रांती देण्याचं आवाहन

भिवंडी पश्चिममधील एमआयएमचे उमेदवार वारीस पठाण रडले, विरोधक आपल्याला प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप

बूथवर नजर ठेवण्यासाठी गुजरातवरून लोक आणल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप...पंकजा मुंडेंनी महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली.... ठाकरेंचा हल्लाबोल,...

सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये अदानींसाठीचे आदेश फाडून टाकणार...मुंबईतल्या सभेत उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा...

राज्यात कुणाचाही नाद करा पण शरद पवारांचा नाद करायचा नाही, पवारांचा थेट इशारा...रस्ता चुकलेल्यांना नुसतं पाडायचं नाही, जोरात पाडायचं, शरद पवारांचं मतदारांना आवाहन...

नाशिकच्या सभेत देवेंद्र फडणवीसांचं लाव रे तो व्हिडीओ, महाविकास आघाडीवर आरोप करताना लावला सज्जाद नोमानींचा व्हिडीओ

from Special Report Baramati Vidhan Sabha : बारामतीत पवारांमध्ये शाब्दिक-इमोशनल युद्ध, कोण मारणार बाजी? https://ift.tt/2l9v16u
ABP Majha Headlines : 7 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
November 17, 2024
0
Tags