Ads Area
Weather Update : आज ठाणे, मुंबईसह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता, कोकणाला ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाने काय म्हटलं?
<a href="https://ift.tt/4XMhQsS Weather Update : महाराष्ट्रात (Maharashtra Weather Forecast) गेल्या काही दिवसांपासून पावसाची हजेरी (IMD Monsoon Alert) दिसून येत आहे. आज रविवारीही राज्यातील (Maharashtra News) अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह (Kokan) मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई (Mumbai), मध्य महाराष्ट्रासह (Madhya Maharashtra) ठाणे (Thane) जिल्ह्यातही आज वरुणराजा बरसणार आहे. हवामान विभागाकडून (IMD) कोकण विभागाने ऑरेंज अलर्ट (IMD Orange Alert Today) जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department ) जारी केलेल्या ताज्या माहितीनुसार, रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg), गोव्यात (Goa) मुसळधार पावसाची (Heavy Rainfall) शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा
1 Oct, 12.15 night latest satellite obs 
Rtn Sindhudurg Goa Raigad to be watched pl for very intense rainfall during next 3,4 hrs.
Watch for local floodings, possibilities of land/mud slides & strong water flows from slopes ...during next 3,4 hrs.
Mumbai Thane too ☁☁ pic.twitter.com/oQ42S2zdhl
 — K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 30, 2023
'या' भागात अतिवृष्टीचा इशारा
1 ऑक्टोबर रोजी 12.15 रात्री नवीन उपग्रहांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, रायगड या भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, काही ठिकाणी जमीन खचण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Depression over Eastcentral Arabian Sea off south Konkan-Goa coasts moved north-northeastwards and lay centered at 1730 IST of 30th Sept, 2023 over Eastcentral Arabian Sea close to south Konkan coast. It is likely to cross Konkan-Goa coasts between Panjim and Ratnagiri by tonight pic.twitter.com/NXvaeafOLu
 — India Meteorological Department (@Indiametdept) September 30, 2023
देशातील अनेक भागांत ऑरेंज अलर्ट
from maharashtra https://ift.tt/e3lGfHB
Post a Comment
0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Top Post Ad
Below Post Ad
Ads Area