<p style="text-align: justify;"><strong>Rain Update : </strong>रात्री आंबेनळी घाटात दरड कोसळली आहे. कोसळलेल्या दरडीमुळे रस्त्याचा एक भाग दरीत गेला आहे. या दरडीमुळे दोन्ही बाजूला वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर, दरडी काढण्याचे काम सुरू आहे. </p>
from maharashtra https://ift.tt/7RvOnFw