Ads Area

Sameer Wankhede CBI Raid : आयआरएस अधिकारी समीर वानखेडेंच्या घरी सीबीआयचं धाडसत्र : ABP Majha

<p>एनसीबीच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या मुंबईतल्या निवासस्थानासह सहा ठिकाणी सीबीआयनं काल छापे टाकले. एनसीबीनं दिलेल्या अहवालानंतर वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केलाय. आयआरएस अधिकारी समीर वानखेडेंची चेन्नईत बदली होण्याआधी ते एनसीबीच्या मुंबई विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.&nbsp;</p>

from maharashtra https://ift.tt/ZfLb5KO

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area