Monsoon Update : जून ते सप्टेंबरमध्ये 96% पाऊस कोसळणार?
PrashikMay 26, 2023
0
<p>यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान देशात ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागाने वर्तवला अंदाज. देशात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याचा देखील अंदाज, </p>