<p>मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांची फसवणूक प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आलीये.. आरोपी नीरज सिंह राठोड यांने तब्बल २८ आमदारांची फसवणूक केल्याची माहिती नागपूर पोलीस दलातील सुत्रांनी दिलीये.. नीरज सिंहच्या सीडीआरमध्ये २८ आमदारांचे फोन नंबर आढळून आले असून त्यातील तीन आमदारांनी ऑनलाईन पैसे पाठवल्याचंही तपासात समोर आलंय.. महाराष्ट्र, गोवा आणि नागालँडसह पश्चिम बंगाल व झारखंड या राज्यातील काही आमदारांचे मोबाईल क्रमांक मिळाले आहेत.. </p>
from maharashtra https://ift.tt/8bGVoyT
MLA Fraud : नीरज सिंह राठोडच्या सीडीआरमध्ये 28 आमदारांचे फोन - सूत्र
May 20, 2023
0
Tags