<p>राज्यभरातून मुंबईत हजारो तरुण पोलीस भरतीसाठी येतात.. मात्र या तरुणांची गैरसोय होते.. अनेकवेळा या तरुणांना रस्त्यावरच रात्र काढावी लागते... दरम्यान पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मदतीचा हात दिलाय.. दरम्यान पोलीस भरतीची परीक्षा घेताना त्यांना सोयीसुविधा का पुरवल्या जात नाही असा सवाल मनसेचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी उपस्थित केलाय</p>
from maharashtra https://ift.tt/kuUg6KS
MNS to Help Police Recruitment Candidate : पोलिस भरतीसाठी आलेल्या तरुणांची गैरसोय, मनसे करणार मदत
April 10, 2023
0
Tags