HomeMock Testकृषि विभाग भरती 2023 सराव प्रश्न संच - 01 || Krushi Vibhag Bharti 2023 Exam IMP Question कृषि विभाग भरती 2023 सराव प्रश्न संच - 01 || Krushi Vibhag Bharti 2023 Exam IMP Question Prashik April 14, 2023 0 कृषि विभाग भरती 2023 सराव प्रश्न संच {नियमित सराव प्रश्न संच सोडविण्यासाठी आपला TELEGRAM ग्रुप Join करा} 1➤ ट्रायकोग्रामा हे काय आहे ? 1 pointकिटकनाशकपरोपजीवी किटकजीवाणूजीवाणू 2➤ गडचिरोली जिल्ह्यात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड कोणत्या तालुक्यात होते ? 1 pointसिरोचाकोरचीअहेरीअहेरी 3➤ खालील खतापैकी कोणते खत सरळ खत आहे ? 1 pointम्युरेट ऑफ पोटॅशसंपुर्णसुफलासुफला 4➤ हिरवळीचे खत म्हणून पुढीलपैकी कोणत्या झाड पाल्याचा वापर केल्या जातो ? 1 pointअंजनटॉलमारवेलग्लिरीसिडीया 5➤ गडचिरोली जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र कोठे आहे ? 1 pointसोनापूरविसापूरभिवापूरशंकरपूर 6➤ खालीलपैकी कोणती जात आंबा फळ पिकाची नाही ? 1 pointदशहरीलंगडाकेशरलखनौ - 49 7➤ मांजरी गोटा जात कोणत्या पिकाची आहे ? 1 pointवांगीबटाटाटमाटरकांदा 8➤ ठिंबक सिंचन पद्धत वापरल्यामुळे पाण्याची कमीत-कमी किती टक्के बचत होते ? 1 point10302025 9➤ मोसंबीमध्ये फळाची गळती थांबण्यासाठी ……….संवर्धकाची फवारण करतात. 1 pointजी.ए. 50 पी.पी.एमएन.ए.ए. 20 पी.पी.एमआय.बी.ए. 20 पी.पी.एमएन.ए.ए. 20 पी.पी.एम 10➤ महाराष्ट्रात सर्वकष पिकंविमा योजना कधी सुरु झाली ? 1 point1980199219821985 SubmitYou Got Tags Mock Test Newer Older