Ads Area

नगर रचना विभाग भरती 2023 सराव प्रश्नसंच 01 || DTE EXAM IMP QUESTION TEST 01

DTE EXAM IMP QUESTION

नगर रचना विभाग भरती 2023 सराव प्रश्नसंच 


1➤ भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली येथे हलविणारा तत्कालिन व्हाईसरॉय कोण?

1 point

2➤ 'शेती' हा विषय______या सूचीमध्ये समाविष्ट केला जातो.

1 point

3➤ हिंदी महासागर व बंगालचा उपसागर यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनी चे नाव काय?

1 point

4➤ चंद्राचा_______टक्के पृष्ठभागच पृथ्वीवरुन दिसतो.

1 point

5➤ सर्वत्र चर्चेत असणारे KYC म्हणजे?

1 point

6➤ RAM याचा अर्थ काय?

1 point

7➤ _________यांस रसायनांचा राजा असे म्हणतात.

1 point

8➤ नारळ संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे?

1 point

9➤ अलंकारामध्ये 'उपमेय' आणि 'उपमान' या व्यतिरीक्त किती घटक येतात त्याचा योग्य पर्याय निवडा.

1 point

10➤ 'ज्याला' या शब्दाचा सर्वनामाचा प्रकार कोणता?

1 point

11➤ तो गातो या वाक्यात_______नाही.

1 point

You Got

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area