Ads Area

Karta Shetkari Episode 4: स्वगताची जाणीव l Sahyadri Farms l Dr, Anand Nadkarni l ABP Majha

<p>कर्ता शेतकरी : अभ्यास मनाचा,प्रवास उद्योजकतेचा... विचार म्हणजे काय? विचार कसे येतात? त्याची शास्त्रीय व्याख्या काय ? आपल्या विचारांना जाणीवपूर्वक ताब्यात ठेवता येत का? त्यांना योग्य दिशा खरंच देता येते का? माझे<br />विचार म्हणजेच माझं स्वगत आहे का? स्वगताची जाण येण्यासाठी काय करायला हवे ? असे अनेक प्रश्न आपण सतत आपल्याशीच बोलत असतो कधी सहज कधी जाणीवपूर्वक सुद्धा. या सगळ्याचा शास्त्रीय मागोवा घेऊयात सह्याद्री फार्म्स प्रस्तुत कर्ता शेतकरीच्या या भागात राजकुमार तांगडे आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या संवादातून&nbsp;</p>

from maharashtra https://ift.tt/jg62hQu

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area