Ads Area

Carrom Competition : राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांना विजेतेपद तर मुलींना उपविजेतेपद

<p>मुंबईतल्या दादरमध्ये आयोजित ४७व्या ज्युनियर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या मुलांनी विजेतेपदाचा आणि मुलींनी उपविजेतेपदाचा मान मिळवला. मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रानं विदर्भवर ३-० असा धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या मिहीर शेख आणि कौस्तुभ जागुष्ठेनं एकेरीच्या लढती जिंकल्या, तर महाराष्ट्राच्या अथर्व पाटील आणि एस. आर. रफिकनं दुहेरीची लढत जिंकली. मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रानं बलाढ्य तामिळनाडूकडून ०-३ अशी हार स्वीकारली.&nbsp;</p>

from maharashtra https://ift.tt/q4JHRco

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area