Ads Area

Pandharpur News : पंढरपुरातील राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळेंना सेबीचा दणका, सभासदांना 41 कोटी परत देण्याचे आदेश

Pandharpur News : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) अडचणीत सापडले आहेत. काळेंनी सीताराम महाराज साखर कारखान्यासाठी (Sitaram Maharaj Sakhar Karkhana ) गोळा केलेले सभासदांचे भाग भांडवल व्याजासह परत देण्याचे आदेश सेबी ने दिले आहे. या घटनेमुळं पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. व्याजासह सभासदांची रक्कम परत करण्याबाबत अॅड. दीपक पवार (Ad. Deepak Pawar) यांनी सेबी कडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर आता सेबीने काळेंना सभासदांचे भाग भांडवल परत करण्याचे आदेश दिले आहेत.

कारखान्याच्या शेअर्सपोटी 17 कोटी रुपयांची रक्कम गोळा केली

कल्याण काळे हे पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील  सीताराम साखर कारखान्याच्या शेअर्सपोटी 17 कोटी रुपयांची रक्कम गोळा केली होती. त्यानंतर काळेंनी सीताराम साखर कारखाना काळेंनी विकला होता. त्यानंतर सभासदांकडून गोळा केलेली रक्कम व्याजासह परत करण्याबाबत दीपक पवार यांनी सेबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार सीताराम साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने व्याजासह एकूण 41 कोटी रुपयांची रक्कम जवळपास पाच हजार सभासदांना पाच जानेवारी पूर्वी परत देण्याचे आदेश सेबीने दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/7vC1frg By-election | पंढरपूर पोटनिवडणुकीआधी भाजपला मोठा हादरा, कल्याणराव काळे पुन्हा बांधणार राष्ट्रवादीचे घड्याळ

from maharashtra https://ift.tt/rtvHkgz

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area