Ads Area

Palghar Crime : बोईसर मध्ये पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, पोलिसांनी काही वेळातच आरोपीच्या आवळल्या मुसक्या

Palghar Crime : बोईसर मध्ये पाच वर्षीय चिमुकलीवर एकवीस वर्षीय नराधमाकडून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघरमधील बोईसर पूर्वेस घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (Palghar Crime News)

चिमुकलीला आपल्या घरात बोलावून अत्याचार
घराबाहेर खेळत असलेल्या चिमुकलीला आपल्या घरात बोलावून आरोपीकडून अत्याचार करण्यात आले.  तसेच घडलेली घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील आरोपी कडून पीडित चिमुरडीला देण्यात आली होती. अत्याचार करून उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी शाहनवाज मिराज शहा याच्या बोईसर पोलिसांनी अवघ्या काही वेळातच मुसक्या आवळल्या आहेत. बोईसर पोलीस ठाण्यात 376, 506 पोक्सोसह विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा बोईसर पोलिसांकडून सध्या अधिक तपास सुरू आहे  .

पालघर जिल्हात खळबळ
राज्यात सध्या दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. वर्ष 2021 मध्ये देखील पालघर मधील बोईसर येथे एका पाच वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी एका 12 वर्षाच्या चिमुकल्यावर संशंय घेऊन त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं होतं. पण पोलीस तपासात या प्रकरणातील चैतुसिंग ठाकूर (वय 25) या खऱ्या नराधमाचं नाव समोर आलं होतं. या नराधमानं हा किळसवाणा प्रकार केल्याचं उघड झालं आहे. बोईसर मधील एका परिसरामध्ये 12 सप्टेंबरला ही घटना घडल्यानंतर पालघर जिल्हात खळबळ माजली होती. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी 14 सप्टेंबरला बोईसर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून एका बारा वर्षीय चिमुकल्याला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आलं होतं.

पालघर पोलीस काय भूमिका घेणार?

इतक्या दिवसात या निरपराध व निरागस बालकाच्या मनावर काय परिणाम झाले असतील, याला जबाबदार कोण? हाही प्रश्न उपस्थित होत आहे. आत्ता या प्रकरणात पालघर पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Nagpur : नागपुरातील 'या' शाळेबाहेर अनोळखी व्यक्तीने वाटले चॉकलेट्स; 17 विद्यार्थ्यांना विषबाधा, उपचार सुरु

from maharashtra https://ift.tt/vl2yfWD

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area